Pune : डिसेंबर महिन्यात पुणे-लोणावळा मार्गावरील चार लोकल रद्द

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी दुरुस्ती आणि स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या डागडुजीची कामे सुरु आहेत. या कामांना वेग मिळण्यासाठी पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावर डिसेंबर महिन्यात दुपारच्या वेळी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे लोणावळा आणि लोणावळा पुणे मार्गावरील चार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

# गाडी क्रमांक 99816 पुणे स्थानकावरून दुपारी 12.15 वाजता सुटणारी पुणे-लोणावळा लोकल गाडी रद्द करण्यात आली आहे.

# गाडी क्रमांक 99818 पुणे स्थानकावरून दुपारी 01.00 वाजता सुटणारी पुणे-लोणावळा लोकल गाडी रद्द करण्यात आली आहे.

# गाडी क्रमांक 99813 लोणावळा स्थानकावरून दुपारी 02.00 वाजता सुटणारी लोणावळा-पुणे लोकल गाडी रद्द करण्यात आली आहे.

# गाडी क्रमांक 99815 लोणावळा स्थानकावरून दुपारी 02.50 वाजता सुटणारी लोणावळा-पुणे लोकल गाडी रद्द करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87f8abff39c862b1',t:'MTcxNDk5NTM4MS44NTYwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();