Pune Lonavala Local Train : शनिवारी 15 तर रविवारी 31 लोकल राहणार बंद

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा लोहमार्गावर खडकी ते शिवाजीनगर रेल्वे स्थानकादरम्यान पूर्व नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे केली जाणार ( Pune Lonavala Local Train) आहेत. यामध्ये रेल्वे गाड्यांच्या वेळेत सुसूत्रता आणण्यासाठी स्वयंचलित सिग्नलिंगचे काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 25) पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या 15 लोकल गाड्या तर रविवारी (दि. 26) 31 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कामामुळे खडकी येथील गुड्स शेड आणि मिलिटरी साईडिंग बंद राहणारआहे. चिंचवड येथील लोडिंगची कामे देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

शनिवारी रद्द केलेल्या लोकल
गाडी क्रमांक 01572 पुणे-लोणावळा लोकल (सायंकाळी 06.02)
गाडी क्रमांक 01574 शिवाजीनगर-लोणावळा लोकल (सायंकाळी 07.10)
गाडी क्रमांक 01576 शिवाजीनगर-लोणावळा लोकल (रात्री 08.05)
गाडी क्रमांक 01578 पुणे-लोणावळा लोकल (रात्री 08.37)
गाडी क्रमांक 01580 शिवाजीनगर-लोणावळा लोकल (रात्री 09.05)
गाडी क्रमांक 01582 पुणे-लोणावळा लोकल (रात्री 10.10)

गाडी क्रमांक 01569 लोणावळा-पुणे लोकल(सायंकाळी 07.00)
गाडी क्रमांक 01571 लोणावळा-शिवाजीनगर लोकल (सायंकाळी 07.35)
गाडी क्रमांक 01573 लोणावळा-पुणे लोकल (रात्री 08.40)
गाडी क्रमांक 01575 लोणावळा-पुणे लोकल (रात्री 21.40)
गाडी क्रमांक 01577 लोणावळा-पुणे लोकल (रात्री 22.05)
गाडी क्रमांक 01579 लोणावळा-पुणे लोकल (रात्री 22.35)
गाडी क्रमांक 01581 लोणावळा-पुणे लोकल (रात्री 23.45)

गाडी क्रमांक 01565 लोणावळा-शिवाजीनगर लोकल शनिवारी (दि. 25) सायंकाळी 05.30 वाजता लोणावळा येथून सुटणारी पुणे स्थानकापर्यंत धावेल.

गाडी क्रमांक 01567 लोणावळा-शिवाजीनगर लोकल शनिवारी सायंकाळी 06.08 वाजता लोणावळा येथून सुटून पुणे ( Pune Lonavala Local Train) स्थानकापर्यंत धावेल.

रविवारी रद्द केलेल्या लोकल
गाडी क्रमांक 01552 पुणे-लोणावळा लोकल (मध्यरात्री 12.15)
गाडी क्रमांक 01574 पुणे-लोणावळा लोकल (पहाटे 04.45)
गाडी क्रमांक 01556 पुणे-लोणावळा लोकल (पहाटे 05.45)
गाडी क्रमांक 01558 पुणे-लोणावळा लोकल (सकाळी 06.30)
गाडी क्रमांक 01584 पुणे-तळेगाव लोकल (सकाळी 06.48)
गाडी क्रमांक 01560 शिवाजीनगर-लोणावळा लोकल (सकाळी 08.10)
गाडी क्रमांक 01586 पुणे-तळेगाव लोकल (सकाळी 08.53)
गाडी क्रमांक 01562 पुणे-लोणावळा लोकल (सकाळी 09.57)
गाडी क्रमांक 01564 पुणे-लोणावळा लोकल (सकाळी 11.17)
गाडी क्रमांक 01566 पुणे-लोणावळा लोकल (दुपारी 03.00)
गाडी क्रमांक 01588 शिवाजीनगर-तळेगाव लोकल (दुपारी 03.47)
गाडी क्रमांक 01568 पुणे-लोणावळा लोकल (दुपारी 04.25)
गाडी क्रमांक 01570 शिवाजीनगर-लोणावळा लोकल (सायंकाळी 05.20)
गाडी क्रमांक 01572 पुणे-लोणावळा लोकल (सायंकाळी 06.02)
गाडी क्रमांक 01574 शिवाजीनगर-लोणावळा लोकल (सायंकाळी 07.10)
गाडी क्रमांक 01576 शिवाजीनगर-लोणावळा लोकल (रात्री 08.05)

गाडी क्रमांक 01551 लोणावळा-पुणे लोकल (पहाटे 05.20)
गाडी क्रमांक 01553 लोणावळा-शिवाजीनगर लोकल (सकाळी 06.30)
गाडी क्रमांक 01585 तळेगाव-पुणे लोकल रद्द (सकाळी 07.48)
गाडी क्रमांक 01555 लोणावळा-पुणे लोकल (सकाळी 07.25)
गाडी क्रमांक 01557 लोणावळा-पुणे लोकल (सकाळी 08.20)
गाडी क्रमांक 01587 तळेगाव-पुणे लोकल (सकाळी 09.57)
गाडी क्रमांक 01559 लोणावळा-शिवाजीनगर लोकल (सकाळी 10.5)
गाडी क्रमांक 01561 लोणावळा-पुणे लोकल (दुपारी 02.50)
गाडी क्रमांक 01563 लोणावळा-शिवाजीनगर लोकल (दुपारी 03.30)
गाडी क्रमांक 01589 तळेगाव-पुणे लोकल (सायंकाळी 04.40)
गाडी क्रमांक 01565 लोणावळा-शिवाजीनगर लोकल (सायंकाळी 05.30)
गाडी क्रमांक 01567 लोणावळा-शिवाजीनगर लोकल (सायंकाळी 06.08)
गाडी क्रमांक 01569 लोणावळा-पुणे लोकल (सायंकाळी 07.00)
गाडी क्रमांक 01573 लोणावळा-पुणे लोकल (रात्री 08.40)
गाडी क्रमांक 01575 लोणावळा-पुणे लोकल (रात्री 09.40)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.