Pimpri : ‘या’ दिवशी ‘या’ भागात राहणार पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना उद्यापासून (1 मार्च)पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. आठ दिवसातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कोणत्या दिवशी कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे, याचा तपशील….

सोमवार

प्राधिकरण सेक्टर क्रमांक 25, 27, 27 अ, 28, 24 (भाग), निगडी गावठाण, ओटास्कीम (आकुर्डी), कुदळवाडी ते देहू आळंदी रस्ता उजवी बाजू, रिव्हर रेसीडन्सीपर्यंत, बालघरेवस्ती, भैरवनाथ मंदिर परिसर, वडाचा मळा परिसर, थेरगाव गावठाण टाकीवरील भाग-थेरगाव गावठाण, स्वीस काऊंटी परिसर, संदीपनगर भाग, श्रीदत्त कॉलनी, समता कॉलनी, ममता कॉलनी, नम्रता कॉलनी, संत ज्ञानेश्वर कॉलनी, विजयनगर परिसर, एल्प्रो पाण्याच्या टाक्यांवरील परिसर – चिंचवडगाव, वेताळनगर, केशवनगर परिसर, काकडे पार्क, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसर, सुदर्शननगर, यशोमंगल परिसर, हिंदूस्तान बेकरी परिसर, विजयनगर, तानाजीनगर बायपासवरील परिसर, नाशिक फाटा, कासारवाडी (सीएमई बाजू), महापालिका शाळा परिसर, कुंदननगर, विठ्ठलनगर झोपडपडपट्टी, विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्प, मोशी पाण्याच्या टाकीवरील गायकवाड वस्ती, नागेश्वरनगर, इंद्रायणीपार्क, गणेशनगर, नंदनवन, मोशी गावठाण, लक्ष्मीनगर उत्तर-दक्षिण, बनकरवस्ती दोन्ही बाजू

पांजरपोळ टाकीवरील पांडवनगर 1 ते 4, सहकार कॉलनी, शिवशंकर 1 ते 4, देवकरवस्ती, महादेवनगर, इंद्रायणीनगर टाकीवरील सेक्टर क्रमांक 1 व 2 बालाजीनगर झोपडपट्टी, संत तुकारामनगर, भोसरी या टाक्यांवरील भाग, शीतलबाग, आपटे कॉलनी, खंडोबामाळ, नवग्रह मंदिर परिसर,

मंगळवार

प्राधिकरण सेक्टर क्रमांक 23, 24, 26, 24 (भाग), दत्तवाडी आकुर्डी, सेक्टर 28 (भाग), सिद्धीविनायकनगरी परिसर, कुदळवाडी ते देहू आळंदी रस्ता डावी बाजू, हरगुडी वस्ती, महाराष्ट्र वजन काटा परिसर, गणेशमंदिर परिसर, नायडू टाकीवरील भाग, काळेवाडी तापकीरनगर, जयमल्हार कॉलनी, ड्रायव्हर कॉलनी, अशोका सोसायटी, गोकूळ परिसर,

पिंपरी डिलक्स टाक्यांवरील भाग, पिंपरी कॅम्प, मिलिंदनगर प्रकल्प व झोपडपट्या, पिंपरी अशोक थिएटर जवळील भाग, नवमहाराष्ट्र टाकीवरील भाग, पिंपरीगाव, पिंपरीनगर, पिंपरीगावातील सर्व बायपास भाग, भाटनगर बायपासवरील भाग, गांधीनगर झोपडपट्टी, बजरंगनगर, बकाऊ वुल्फ कॉलनी, ग्रीनपार्क, कर्मयोग हाऊसिंग सोसायटी, आत्मनगर, जयगणेश-वरदहस्त, रेणूका, भक्ती सिटीप्राईड हॉटेलचा भाग, खराळवाडी

मोशी पाण्याच्या टाकीवरील भाग, सस्तेवाडी, आल्हाटवस्ती, बो-हाडेवाडी पाण्याच्या टाकीवरील भाग, वाघेश्वरनगर व बनकरवस्ती – खालचा भाग, अशोक बनकर भाग, विनायकनगर, संजय गांधीनगर व सुवर्णधाबा परिसर, बोराटेवस्ती – नाशिक रोड, टेकाळेवस्ती, सिल्व्हर हॉटेल, बो-हाडेवाडी, पंचशील हॉटेल, सावतामाळीनगर, पांजरपोळ पाण्याच्या टाकीवरील सेक्टर क्रमांक एक चा भाग, गुरुविहार सोसायटी, संत तुकारामनगर, भोसरी पाण्याच्या टाकीवरील दिघीरोड, गवळीनगर, राधानगरी, श्रीराम कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, रामनगरी, विठ्ठलपार्क, संभाजीनगर, लांडगेवस्ती, लांडगेनगर

बुधवार

आकुर्डी, विठ्ठलवाडी, श्रीकृष्णनगर – ए, आकुर्डी गावठाण, पंचतारानगर, विवेकनगर, तुळजाईवस्ती (एमआयडीसी), नागेश्वर शाळा, व्हिस्टेरिया सोसायटी, इंद्रपस्थ मंगल कार्यालय परिसर, चिखली गावठाण लाईन, रामदासनगर, महादेवनगर, गिताई कॉलनी, लोंढेवस्ती, रोकडेवस्ती, धर्मराजनगर, पाटीलनगर, शेलार परिसर, लक्ष्मणनगर, गणेशनगर, पाण्याच्या टाकीवरील भाग, कस्पटेवस्ती, बायपासवरील भाग, गणेशनगर, पडवळनगर, मातोश्री कॉलनी, बेलठिकानगर, कन्हैया पार्क, कावेरीनगर, रिदम सोसायटी, प्रथम सोसायटी, वाकड बायपासवरील भाग- दत्तमंदिर परिसर, वाकड गावठाण, शेख वस्ती, वाकड रोड परिसर -भगवाननगर टाकीवरील भाग, सयाजी हॉटेलच्या मागचा भाग, भुजबळ वस्ती, कोयते वस्ती, भुमकर चौक, शनिमंदिर, ताथवडेच्या मागचा भाग व इंदिरा कॉलेज परिसर

पिंपळेसौदागर पाण्याच्या टाकीवरील भाग, पिंपळेसौदागर गावठाण, सोसायट्यांचा परिसर, कुंजीर कॉलनी परिसर, विश्वशांती परिसर, शिवसाई कॉलनी, वैदूवस्ती व सुदर्शननगर बायपासवरील भाग, वैदुवस्ती, निसर्ग कॉलनी, काशिद पार्क, जवळकरनगर, कल्पतरु सोसायटी, नेहरुनगर पाण्याच्या टाकीवरील भाग, शिवाजीवाडी, नागेश्वर विद्यालयामागील परिसर, शिवाजीवाडी जकातनाका परिसर, सेक्टर 7 व सेक्टर 10 येथील गावठाण भाग सेक्टर 7 व 10 बिगरनिवासी भाग भोसरी गावठाण, आश्रम शाळा, पाण्याच्या टाकीवरील भाग – भगत वस्ती, गुळवे वस्ती, शांतीनगर, दिघी पाण्याच्या टाकीवरील भाग – दिघी गावठाण, विजयनगर, चौधरी बारीक, रुणवाल पार्क, काटेवस्ती इत्यादी. मंजुरीबाई शाळा, महादेवनगर, भारतमाता नगर व परिसर, हनुमान कॉलनी नंबर एक व दोन सहकार कॉलनी एक व दोन, कृष्णानगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर पार्क, महादेवनगर, शिवनगरी (भाग), सावंतनगर, कासारवाडी गेटखालचा भाग

गुरुवार

मोहननगर, साईमंदिर, इंदिरानगर, ऑटो क्लस्टर, एम्पायर स्क्वेअर, काळभोरनगर, दवा बाजार, चिंचवड रेल्वे स्टेशन परिसर, शुभश्री परिसर, ऐश्वर्यम सोसायटी परिसर, आनंदनगर झोपडपट्टी, आण्णासाहेब मगर नगर झोपडपट्टी व परिसर, त्रिवेणीनगर टाकीवरील पूर्ण परिसर – त्रिवेणीनगर, तळवडे रोड उजवी बाजू तळवडे गावठाण, देवी इंद्रायणी सोसायटी, देहू आळंदी रोड, त्रिवेणीनगर ते तळवडे रोड डावी बाजू (एस 2 टाकीवरील भाग) मोरेवस्ती, म्हेत्रेवास्ती, ताम्हाणेवस्ती (एस 2 टाकीवरील भाग), सोनवणे वस्ती रोड ते गणेश सोसायटी, चिखली पर्यंत (एस 2 टाकीवरील भाग)

श्रीनगर टाकीवरील भाग रहाटणी, गजानन नगर, नखातेवस्ती खालचा भाग, श्रीनगर, तांबे शाळा परिसर, साई कॉलनी परिसर, रहाटणी लिंकरोड़ परिसर रहाटणी क्रमांक दोन च्या टाकीवरील भाग – शिवराजनगर, हॅप्पी थॉट रोड परिसर, नखाते वस्ती – वरचा भाग, कोकणे चौक परिसर, एस एन बी पी शाळा परिसर, रामनगर परिसर, कुणाल आयकॉन टाकीवरील भाग, मनमंदिर सोसायटी, पाच गार्डन सोसायटी, शिवार हॉटेलच्या मागील भाग, कुणाल आयकॉन रोडवरील सोसायट्या, रहाटणी गावठाण

पिंपळे गुरव पाण्याच्या टाक्यांवरील भाग – पिंपळे गुरव परिसर, गांगर्डेनगर, कवडेनगर, काटेपुरम, मयूरनगरी, पिंपळे गुरव गावठाण, काशिदनगर, आनंदपार्क, भालेकरनगर ते गंगोत्री नगर, रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळील परिसर, शिवराम नगर, विद्यानगर, प्रभात नगर, मोरया पार्क, साठ फुटी रोड जवळील परिसर, ओंकार कॉलनी, देवकरपार्क ते मातोश्री पार्क, गजानननगर ते नेताजीनगर, विनायक नगर, नेहरूनगर पाण्याच्या टाकीवरील भाग – फुलेनगर झोपडपट्टी, उद्यमनगर, गवळीमाथा झोपडपट्टी, फुगेवाडी, कासारवाडीचा पुणे-मुंबई रस्ता व रेल्वे लाईनच्या मधील नाशिक फाटा ते फुगेवाडी भाग, डब्ल्यू डी-4 सेक्टर सहा पाण्याच्या टाकीवरील सेक्टर क्रमांक 4, 6 व 9 तसेच तापकिरनगर च-होली पांजरपोळ पाण्याच्या टाकीवरील भाग, अक्षय नगर व आनंदनगर भोसरी

शुक्रवार

संभाजीनगर व शाहूनगर सेक्टर 22 येथील टाकीवरील परिसर, यमुनानगर, रुपीनगर (एस 2 टाकीवरून), जगताप डेअरी तसेच कस्पटे वस्ती टाकीवरील भाग – जगताप डेअरी, विशालनगर, डीपी रोड परिसर, पार्क स्ट्रीट, कस्पटेवस्ती रस्ता – डावी बाजू पिंपळे निलख टाकीवरील भाग तसेच बायपास वरील भाग – पिंपळे निलख गावठाण, सोसायट्या, रक्षक सोसायटी, जुनी सांगवी व नवी सांगवी – पीडब्ल्यूडी टाकी, जुनी सांगवी टाकीवरील सर्व भाग , नेहरूनगर पाण्याच्या टाकीवरील भाग – ज्योती इंग्लिश स्कूल परिसर, नेहरूनगर, गंगा नगर, महेशनगर, ययाती सोसायटी, अक्षय नगर, डी वाय पाटील कॉलेज परिसर, जैन शाळेसमोरील परिसर , मोशी पाण्याची टाकी – देहूरस्ता उजवी बाजू डब्ल्यूडी – 4 सेक्टर सहा येथील पाण्याच्या टाकीवरील गंधर्वनगरी व खानदेशनगर, सेक्टर 7 व 10 येथील पाण्याच्या टाक्यांवरील सेक्टर 7 व 10 वरील भाग, वाघेश्वर पाण्याची टाकी, च-होली येथील भाग, डी वाय पाटील, प्राईड सिटी, पठारे मळा, बुर्डे वस्ती, काळजेवाडी, कोतवालवाडी, च-होली गावठाण

शनिवार

कृष्णानगर, शिवतेजनगर, सचिन परिसर, ईडब्ल्यूएस घरकुल, पूर्णानगर, शरदनगर, अजंठानगर किवळे व विकासनगर, मामुर्डी, पुनावळे, रावेत गावठाण सर्व्हे नंबर 96 येथील टाकीवरील रावेतच्या सोसायट्यांच्या भाग, ताथवडे गावठाण, भगवाननगर टाकीवरील इंदिरा कॉलेज, ताथवडे येथील भाग काळाखडक टाकीवरील भाग – काळाखडक झोपडपट्टी, पंडित पेट्रोलपंपासमोरील परिसर, सुखदा कॉलनी, बिजलीनगर टाक्यावरील तसेच वाल्हेकरवाडी टाकीवरील सर्व भाग, वाल्हेकरवाडी प्रेरणाशाला, सायली कॉम्प्लेक्स, शिवनगरी, बळवंतनगरी, चिंतामणनगरी, रेलविहार, चिंचवडेनगर, ओम कॉलनी नंबर एक, दोन, तीन, रजनीगंधा सोसायटी, नागसेन नगर झोपडपट्टी, नेहरूनगर पाण्याच्या टाकीवरील भाग – संत तुकाराम नगर, यशवंत चौक, ढमाले गॅरेज, अँथनी गार्डन, जुने वल्लभनगर, सुखवानी, गंगा स्काय, मोशी पाण्याच्या टाकीवरील भाग – आदर्शनगर पेट्रोल पंपामागील भाग – दोन, आदर्शनगर कचरा डेपो भाग – तीन, संत तुकाराम नगर डेपो परिसर

पांजरपोळ पाण्याच्या टाकीवरील भाग – फुलेनगर, रामनगर, राधाकृष्णनगर, हुतात्मा चौक, शास्त्री चौक, सद्गुरू नगर, महादेवनगर, देवकरवस्ती, मॅगेझीन टाकीवरील भाग – गणेशनगर, गजानन नगर, पठारे कॉलनी, साईनगरी, लक्ष्मीनारायण नगर, ताजणेमळा, गोखलेमळा

रविवार

जाधववाडी सेक्टर 16 व 13, जाधववाडी परिसर, आहेरवाडी मधील पेठा व बोलाईचा मळा, राजे शिवाजीनगर, चिखली मोशी शिव रस्ता, सेक्टर 29 टाकीवरील भाग – डी वाय पाटील कॉलेज परिसर, शिंदेवस्ती, आंबेडकर चौक, गुरुद्वारा भाग, वाल्हेकरवाडी गावठाण, इस्कॉन मंदिर परिसर, चैतन्य पार्क, वैष्णवी देवी मंदिर, धर्मराज चौक परिसर, दत्तनगर थेरगाव बायपासवरील भाग, काळाखडक टाकीवरील भाग – स्वामी विवेकानंद नगर, सुखदा कॉलनी – वाकड, प्रेमलोक पार्क टाकीवरील भाग – प्रेमलोक पार्क, उद्योगनगर, क्वीन्स टाऊन, भोईरनगर, पंढारकर चाळ, गिरीराज बायपास वरील भाग – सुखनगरी, पवनानगर, रस्टन कॉलनी परिसर, वेताळनगर, झोपडपट्टी इत्यादी अजमेरा पाण्याच्या टाकीवरील भाग – अजमेरा, वास्तू उद्योग, महिंद्रा, म्हाडा कॉलनी, मोरवाडी, अमृतेश्वर कॉलनी

वडमुखवाडी पाण्याच्या टाकीवरील भाग – अलकापूरम, पद्मावतीनगर, काळी भिंत, वडमुखवाडी, चोविसावाडी, श्यामा इन्स्टिट्यूट, पिनाक कॉलनी, आझादनगर, दाभाडेवस्ती, भोसरी गावठाण – आश्रम शाळा टाकीवरील भाग, विकास कॉलनी, लांडेवाडी, गव्हाणे वस्ती, शीतलबाग, गावठाण बोपखेल पाण्याच्या टाकीवरील भाग – बोपखेल गाव – 1, केदारीनगर, बोपखेल गावठाण, रामनगर, गणेशनगर दिघी पाण्याच्या टाकीवरील भाग – साई पार्क, माउली नगर, परांडेनगर, दत्तनगर, आदर्शनगर, शिवनगरी, सह्याद्री कॉलनी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.