Aalandi : आळंदी नगरपरिषदेत महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज- काल (दि.22)  क्रांतिसूर्य जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर (Aalandi)  जयंती निमित्त आळंदी नगरपरिषद येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पालिकेच्या वतीने व मान्यवर नागरिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Nigdi : खिदमते अवाम तर्फे शिरखुर्मा वाटप

यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे तसेच आळंदी पालिका आधिकारी ,कर्मचारी वर्ग व शिवा संघटनाआळंदी शहर अध्यक्ष सदाशिव साखरे,पोलीस मित्र संघटनेचे किरण कोल्हे,माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले,सोमनाथ साखरे,कैलास अप्पा चिंचोलकर,ओंकार सगरे व हावगीराव भुसारे (Aalandi) आदी मान्यवर उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.