Alandi : नववर्षानिमित्त आळंदीत भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – आज दि. 1 जानेवारी रोजी नववर्षानिमित्त पहाटे पासून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधी दर्शना ( Alandi) करिता हजारो भाविकांनी  माऊली मंदिरात गर्दी केली होती. तसेच आज सोमवार निमित्ताने श्री सिद्धेश्वराच्या दर्शनाकरितादेखील भाविकांनी  गर्दी केली होती. 

Pimpri : सागरमाथा कडून सुळक्यांच्या विश्वातील सर्वात देखण्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई

रात्री बाराच्या सुमारास ठीक ठिकाणी शहरात फटाक्यांच्या अतिषबाजीत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून
अनेक जण एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आळंदी शहरात (खेड विभाग) ठीक ठिकाणी अवेळी होणारा पाणीपुरवठा आज सकाळी पासून  काही ठिकाणी आता पर्यंत सुरळीत होत  होता. शौर्य दिना निमित्त शहरातील चौका चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला ( Alandi)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.