Alandi news : कुरुळी येथील विविध वि. कार्यकारी सोसायटी तज्ञ संचालक पदी पोपटराव मु-हे

एमपीसी न्यूज : कुरुळी येथील विविध वि. कार्यकारी सेवा कार्यकारी सो. तज्ञ संचालक पदाची निवड दि.21 रोजी बिनविरोध पार पडली. प्रगतशील शेतकरी पोपटराव मु-हे यांची तज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली आहे.

Milk society award : श्री जखनीमाता दूध संस्थेला आर्दश दुध संस्थेचा पुरस्कार

तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल विविध कार्यकारी सह. सो. तर्फे त्यांचा श्रीफळ,शाल देऊन सत्कार करण्यात आला. संबंधित कार्यास मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.(Alandi news) यावेळी संस्थेचे पदाधिकारी शांताराम सोनवणे,गुलाब सोनवणे,आशिष मु-हे,रामनाथ सोनवणे,काळूराम कड,भरत कड व अनेक मान्यवर उपस्थित होते.याबाबत ची माहिती सचिन मु-हे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.