Alandi : आळंदीमध्ये संत बाळूमामांचे अनेक भाविकांनी घेतले दर्शन

एमपीसी न्यूज : सद्गुरू श्री बाळूमामा देवालय (Alandi) श्री क्षेत्र आदमापूर बगा न.16 या संत बाळू मामा रथाचे मरकळ मधून 15 फेब्रुवारी रोजी आळंदीमध्ये आगमन झाले होते.

यावेळी श्रींच्या रथाने नगरप्रदक्षणा केली. अनेक भाविकांनी मनोभावे संत बाळू मामाचे दर्शन घेत श्रींना भंडारा वाहिला. तसेच, श्रींचा भंडारा ही अनेक भाविकांना यावेळी देण्यात आला. 14 फेब्रुवारी रोजी मरकळ येथे श्रींचा मुक्काम होता.

Pune News : पुण्यात परिक्षा केंद्रावर इंटरनेट सेवा बंद राहणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आज आळंदीची (Alandi) नगरप्रदक्षणा पूर्ण करून कोयाळीकडे सद्गुरू संत बाळूमामा यांनी प्रस्थान केले. कोयाळी येथे आज श्रींचा मुक्काम असणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.