Alandi News : गुढीपाडव्यानिमित्त माऊली मंदिरामध्ये गर्दी

एमपीसी न्यूज – आज (दि.22) आळंदी येथे चैत्र शुद्ध प्रतिपदा (Alandi News) गुढीपाडव्या निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी माऊलीं मंदिरात पहाटे पासूनच भाविकांनी गर्दी केली होती .गुढीपाडव्या निमित्त मंदिरात आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली आहे. संस्थान तर्फे मंदिरात गुढी उभारण्यात आली आहे.
Maval News : छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त साते येथे रक्तदान शिबिर