Alandi News : आळंदीत भगवान महावीर जन्म कल्याणक उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज -आज आळंदी येथे सकाळी साडे नऊ (Alandi News) वाजता श्री सकल जैन समाजाच्यावतीने भगवान महावीर जन्म कल्याणक  निमित्त  भगवान महावीर यांची रथातून  मोठ्या उत्साहात शोभा यात्रा काढण्यात आली होती.या शोभा यात्रेत मोठ्या संख्येने  नागरिक सहभागी झाले होते.

Maval : कान्हे येथील हरीनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

 

शोभा यात्रेच्या दरम्यान आळंदी पोलीस स्टेशन , सिद्धार्थ ग्रुप ,रिपब्लिकन सेने,दलित पँथर, वंचित बहुजन आघाडी व इतर मान्यवरांनी  भगवान महावीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. आळंदीतील स्थानकामध्ये धार्मिक कार्यमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.