Alandi:महात्मा गांधी च्या पुण्यतिथी निमित एमआयटी कॉलेज मध्ये ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन

एमपीसी न्यूज – महात्मा गांधी च्या  पुण्यतिथी निमित एमआयटी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (Alandi)आळंदीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि  पूर्णम फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
मोनिटर, लॅपटॉप, मोबाईल, इलेक्ट्रिक स्टोव्ह, चार्जर, राउटर, वायर इत्यादी देणगी देऊन देणगीदारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे सर्व NSS स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक (Alandi)केले. NSS कार्यक्रम अधिकारी अरविंद वागस्कर यांनी या ई-कचरा मोहिमेचे व्यवस्थापन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.