Alandi News : निवृत्त शिक्षक बबनराव फडके यांचे निधन

एमपीसी न्यूज : आळंदी येथील निवृत्त शिक्षक (Alandi News) बबनराव बाळासाहेब फडके सर यांचे आज (गुरुवारी) सकाळी  अल्पशा आजाराने निधन झाले.

Pune News : कसब्याचे ‘किंगमेकर’ पुन्हा मैदानात, फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय

फडके हे 74 वर्षांचे होते. श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात विशेष करून ते गणित हा विषय शिकवत होते. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.तसेच समस्त आळंदीकरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले,एक मुलगी तीन नातवंड असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.