Chinchwad News : माजी नगरसेवक प्रमोद कुटे, महिला संघटिका उर्मिला काळभोर यांचा शिवसेनेत…

एमपीसी न्यूज - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी नगरसेवक, स्मार्ट सिटीचे माजी संचालक प्रमोद कुटे, महिला संघटिका उर्मिला काळभोर यांनी (Chinchwad News) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्यनेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Talegaon Dabhade : संत तुकाराम महाराज आणि आजचा विद्यार्थी विषयावर व्याख्यान

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील अ‍ॅड पु. वा. परांजपे विद्या मंदिरात बुधवारी (दि.22) संत तुकाराम महाराज आणि आजचा विद्यार्थी या विषयावर (Talegaon Dabhade) व्याख्यान आयोजित करण्यात आले. हभप विठ्ठल महाराज काळोखे यांनी आपल्या…

Chinchwad Bye-Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड-शो, नागरिकांची गर्दी

एमपीसी न्यूज - चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी (Chinchwad Bye-Election) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (बुधवारी) वाकडमध्ये भव्य रोड शो केला. उघड्या गाडीतून…

Pune News : सर्वोत्तम कामगिरीसह अर्जुन, सुखमीत राष्ट्रीय नौकानयन (रोईंग) स्पर्धेच्या…

एमपीसी न्यूज : ऑलिम्पियन अर्जुन लाल जाटसह आंतरराष्ट्रीय पदकविजेते सुखमीत आणि हवालदार नारायण यांनी बुधवारी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय नौकानयन (Pune News) (रोईंग) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. लष्कराच्या सीएमई येथील आंतरराष्ट्रीय…

Chinchwad Bye-Election : प्रचारादरम्यान ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. अज्ञातांनी हा हल्ला केला. (Chinchwad Bye-Election) त्यात…

Chinchwad Bye-Election : मतदारांना घरपोच व्होटर स्लीप वाटप

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरु आहे. गटस्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या 510 बीएलओ तसेच 84 नोडल अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना घरपोच व्होटर स्लीप वाटप केल्या जात आहेत. (Chinchwad…

Talegaon Dabhade : आनंदाच्या वातावरणात बारावीच्या परीक्षेला सुरुवात

एमपीसी न्यूज - बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या केंद्र क्रमांक 101 अंतर्गत पाच उपकेंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली.(Talegaon Dabhade) इंद्रायणी महाविद्यालय, कांतीलाल शहा विद्यालय, ॲड पु.वा परांजपे…

Chinchwad Bye-Election : निवडणूक साहित्याचे शनिवारी होणार वाटप, कर्मचा-यांना दिले…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक 2023 च्या अनुषंगाने मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे वाटप मतदान दिवसाच्या (Chinchwad Bye-Election) आदल्या दिवशी 25 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. या कामकाजासाठी…

Pimpri News : ‘वयाच्या 68 व्या वर्षीच वयाच्या नव्वदीतील नियोजन पूर्ण – श्रीनिवास…

एमपीसी न्यूज : पराभवाची भीती न बाळगता सतत धोका पत्करणे हिच जीवन पद्धती आपण स्वीकारली असून आज माझे वय 68 असून पुढील बावीस वर्षांचे माझ्या (Pimpri News) जीवनाचे लेखी नियोजन तयार असल्याचे अमेरिकेतील पहिले मराठी खासदार,संशोधक व उद्योगपती…

Talegaon Dabhade : स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला 23 ते 25 फेब्रुवारी रोजी आयोजित

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी (Talegaon Dabhade) यांच्या संयुक्त विद्यमाने 23 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत स्वामी विवेकानंद…