Chinchwad News : वंचितचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज - वंचित बहुजन विकास आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्यासह संपूर्ण कार्यकारणी सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (Chinchwad News) ‘वंचित’ ही भाजपाची ‘बी’ टीम बनली असल्याचा आरोपही त्यांनी केला.…

Maharashtra : निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

एमपीसी न्यूज : दोन आठवडे ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई करता येणार नाही, मात्र आयोगाच्या निर्णायाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. (Maharashtra) पक्ष आणि चिन्हावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात जोपर्यंत…

Pimpri-Chinchwad : मिसींग मॅन जाधव यांचे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ट्विटरद्वारे कौतुक

एमपीसी न्यूज – मिसींग मॅन नाव ऐकूनच काही तरी वेगळ आहे हे जाणवल असलेच.. हे नाव देण्यामागे कारणही तसेच आहे. मिसींग मॅन पोलीस शिपाई सचिन जाधव यांच्या कामगिरीवरून  त्यांचे हे आगळे-वेगळे नाव पडले आहे. (Pimpri-Chinchwad) कारण सचिन जाधव…

Chinchwad News : महिलेचे दिड लाखांचे दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज - पादाचारी महिलेच्या गळ्यातील दीड लाखाची सोनसाखळी हिसकावली. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी बारा वाजताच्या सुमारास रिव्हरव्ह्यू चौक,(Chinchwad News) चिंचवड येथे घडली. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात…

Wakad News : PMRDA च्या भूखंडावरील अनधिकृत झोपड्यांबाबत थेट उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

एमपीसी न्यूज -  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या वाकड येथील सर्व्हे क्रमांक 210, 208, 209 येथील मोकळ्या भूखंडावर वसलेल्या बेकायदेशीर झोपडीधारकांवर कारवाईची तक्रार थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली…

Chinchwad Bye-Election : निवडणूक शहराच्या राजकारणाची दिशा बदलणारी – राहुल कलाटे  

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन माझ्याकडे आहे. शहराच्या राजकारणाची दिशा बदलणारी ही निवडणूक असल्याचे (Chinchwad Bye-Election) अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी म्हटले आहे. चिंचवडच्या विकासासाठी कामे केली आहेत.…

Chinchwad Bye-Election : राहुल कलाटे यांची चिंचवडमध्ये पदयात्रा, मतदारांशी साधला संवाद

 एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी चिंचवड परिसरात पदयात्रा काढली. (Chinchwad Bye-Election) श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिरापासून ते संपूर्ण चिंचवडगाव परिसरात पदयात्रा काढण्यात…

Alandi News : तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी घाट परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन

एमपीसी न्यूज :  संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन (Alandi News) सान्निध्यात रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत  'स्वच्छ…

Alandi News : श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत संस्कारक्षम मातृ पितृ पूजन…

एमपीसी न्यूज : आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत संस्कारक्षम असा मातृ -पितृ पूजन सोहळा बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. आयुष्य एक दिवा आहे. पणं त्याच दिव्याला उजेडात आणणारी ज्योत म्हणजेच आई -वडील असतात. (Alandi…

Mhalunge : दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या एका दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. (Mhalunge) ही घटना सोमवारी (दि. 20) रात्री खेड तालुक्यातील खालूंब्रे गावात घडली.मयूर मारुती…