Lockdown: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा 15 दिवसांचा लॉकडाऊन; अजित पवारांचे निर्देश,…

एमपीसी न्यूज- वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा 15 दिवसांचा लॉकडाऊन सुरु करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अजित पवार आणि पुणे जिल्ह्यातील…

Pune: शाळांनी शुल्क सक्ती करू नये, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शाळांना पत्र

एमपीसी न्यूज- कोरोना संकटात शाळांनी शुल्क सक्ती करू नये, अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसने कोथरूडमधील शाळांना दिले आहे.काही पालकांनी शाळेची फी भरण्याबाबत होत असलेल्या सक्तीची व्यथा मांडली असता राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून…

Nepal Ban On Indian News Tv Channels: नेपाळमध्ये डीडी न्यूजशिवाय सर्व भारतीय वृत्त…

एमपीसी न्यूज- नेपाळने सीमावादानंतर आता भारतीय वृत्त वाहिन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. नेपाळने याबाबत कोणताही अधिकृत आदेश दिला नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु, नेपाळमधील केबल टीव्ही ऑपरेटर्सनी भारतीय वृत्त वाहिन्यांचे प्रसारण बंद…

Pimpri: कोविड रुग्णालय, उपलब्ध बेडची माहिती आता मिळवा ‘एका क्लिकवर’

एमपीसी न्यूज- कोरोनाचा रुग्ण अचानक अत्यवस्थ होतो. त्याला रुग्णालयात दाखल करताना आपल्याला कुठल्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत हेच माहीत नसते. अशावेळी होणारा विलंब रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. त्यासाठी पुणे विभागातील DCHC, DHS यातील…

India Corona Update: कोरोनाचा उद्रेक ! गेल्या 24 तासांत सर्वाधिक 26,506 नवे रूग्ण;…

एमपीसी न्यूज- देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून मागील 24 तासांत देशात सर्वाधिक 26,506 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 7,93,802 वर जाऊन पोहोचला आहे.देशात पहिल्यांदाच एका…

Nigdi: ओटास्किम परिसरात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या दरोडयाच्या गुन्ह्यातील…

एमपीसी न्यूज- मिलिंद नगर ओटास्किम निगडी परिसरात लोखंडी कोयते, रॉड, हातोडी अशी घातक हत्यारे घेवून वाहनाची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या दरोडयाच्या गुन्हयातील आरोपींना गुन्हे शाखा युनिट 2 ने ओटास्किम परिसरातून अटक केली आहे.आरोपी विकी उर्फ…

Pune: आत्महत्यांचे सत्र सुरूच, आणखी एका तरुणाने गळफास घेऊन स्वतःला संपवलं

एमपीसी न्यूज- मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरु असलेलं आत्महत्येचे सत्र थांबताना काही दिसत नाही. पुण्यातील धायरी परिसरातील एका 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं गुरुवारी रात्री उघडकीस आलं. विनायक जालिंदर बंडगर (वय 23) असे…

Pune: कोरोनाचे दोन दिवसांत 60 बळी; तिशी, चाळिशीतील रुग्णांचाही होतोय मृत्यू

एमपीसी न्यूज- पुण्यात मागील दोन दिवसांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या 60 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत वयाची साठी ओलांडलेले रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडत असल्याचे दिसत होते. पण आता चाळीशीतील रुग्णांचा ही कोरोनामुळे मृत्यू होत…

Pune: काही वर्षांपूर्वी पुण्यातील ‘या’ गुंडाचा झाला होता एन्काऊंटर

एमपीसी न्यूज- उत्तर प्रदेश पोलिसांनी आज (दि.10) पहाटे कुख्यात गुंड विकास दुबे याला चकमकीत ठार केले. आजपासून चार वर्षांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी ही अशाच एका चकमकीत श्याम दाभाडे या गुंडाला ठार केलं होतं. चाकण जवळच्या अंबू डोंगरावर…