Dighi : भाडेकरूने केली मालकाच्या लॉजमध्ये चोरी; सिलेंडर, मिक्सरसह स्टीलची भांडी पळवली

एमपीसी न्यूज - पूर्वीच्या भाडेकरूने घरमालकाच्या लॉजमध्ये घुसून सिलेंडर, मिक्‍सर आणि स्टीलची भांडी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 24) पहाटे डुडुळगाव फाटा येथे  घडली.काळुराम तुकाराम टाकळकर (वय 64, रा. दत्तनगर, डुडुळगाव) यांनी याप्रकरणी …

Pune: मालकाच्या घरावर डल्ला मारणा-या नेपाळी आरोपींना ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत…

एमपीसी न्यूज - घर मालक भिमाशंकर येथे देवदर्शनाला गेल्याचा फायदा घेत बंगाल्यातून 35 लाखाची रोकड  लंपास करणा-या नेपाळी टोळीतील दोघांच्या पुणे पोलिसांनी उत्तरप्रदेशातून मुसक्या आवळल्या. ट्रॅव्हल्सचा पाठलाग करुन पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.…

Lonavala: लोणावळ्यात घरफोडी केलेल्या दोन हायप्रोफाईल चोरट्यांना अटक

एमपीसी न्यूज - रायवुड लोणावळा येथिल कटी पतंग या बंगल्यात चोरी करुन साडेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास करणारे दोन अट्टल हायप्रोफाईल चोरटे जेरबंद करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.इरफान अख्तर शेख (वय २९…

Pimpri: दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास पालिका देणार लाख रूपये

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अपंग व सव्यंग विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी सुदृड तरूण अथवा तरूणीने दिव्यांगाशी विवाह एक लाख रूपये देण्यात येणार आहेत. एक लाख रूपयांची 'एफडी' संबंधित दाम्पत्याच्या नावावर बँकेत करण्यात येणार…

Chinchwad: रिक्षा चालकाला टोळक्याची सिमेंटच्या गट्टूने मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्व वैमनस्यातून रिक्षा चालकाला आठ जणांच्या टोळक्याने सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना चिंचवड येथील अहिंसा चौकात गुरूवारी (दि.15)सायंकाळी पाच वाजता घडली.दिनेश स. कांबळे (वय 40, रा. आनंदनगर…

Lonavala: पुण्यातील बेपत्ता युवकाचा मृतदेह लोणावळ्यातील भुशीडॅममध्ये आढळला

एमपीसी न्यूज - सात दिवसांपूर्वी पुण्यातून बेपत्ता असलेल्या पुण्यातील एका युवकाचा मृतदेह लोणावळ्यातील भुशीडॅमच्या पाण्यावर शनिवारी तरंगताना येथील नागरिकांना आढळला. सनी भाळगट ( वय-अंदाजे ३०, रा.गणेशपेठ, पुणे ) असे भुशीडॅमध्ये बुडून मृत्यू…

Nigdi: बांधकाम व्यावसायिकडून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करण्याच्या मागणीसाठी बांधकाम व्यावसायिकाकडे गेलेल्या महिलेला व्यावसायिकाने अश्लील शिवीगाळ करत ढकलून दिले. ही घटना आकुर्डी येथील पंचतारानगर येथे शुक्रवारी दुपारी 12 वाजता घडली.याप्रकरणी 40 वर्षीय…

Pimpri: मुलाला मोबाईलमधील नाव वाचता न आल्याने वडिलांची मुलासह पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज - मुलाला मोबाईलमधील नाव वाचता न आल्याने वडिलांनी त्याला हाताने मारहाण केली. मुलाला मारु नका असे सागणा-या पत्नीला देखील अश्लील शिवीगाळ करत तिच्या डोक्यात हिटरचा रॉड घातला. ही घटना गुरूवारी (दि.15) सकाळी साडेदहा वाजता पिंपरी, संत…

Pimpri: महापालिका भरविणार तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सव

एमपीसी न्यूज - बालदिनाचे निमित्तसाधत पिंपरी-चिंचवड महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने 23 ते 25 नोव्हेंबर 2018 दरम्यान बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात विविध चित्रपट, लघुपट…

Pimpri: नदी स्वच्छतेच्या अभियानात शहरवासियांनी सहभागी व्हावे – महापौर जाधव

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानांतर्गत जनजागृती मोहिमेमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकानी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले.पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, पुणे व महेशदादा…