Sangavi : मनातील अहंकाराची जळमटे दूर करा – पंडित प्रदीप मिश्रा

एमपीसी न्यूज - दिवाळीच्या निमित्ताने (Sangavi) आपण घराची साफसफाई करतो, त्याप्रमाणे इतर सन, उत्सवाच्या वेळी करत नाही. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते, जे घर सर्वात स्वच्छ असते. त्याच घरात लक्ष्मी जास्त काळ निवास करते. याप्रमाणे केवळ…

RTO : दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची ‘एलसी’ नवीन मालिका; आकर्षक क्रमांकासाठी…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘एलसी’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित…

Red Zone : ‘रेडझोन’ हद्द निश्चितीसाठी महिनाभरात मोजणीची कार्यवाही

एमपीसी न्यूज - संरक्षण विभागाच्या (Red Zone) देहू ॲम्युनेशन डेपो व दिघी मॅगझिन डेपो या भागातील ‘रेडझोन’ चे मार्किंग झालेले नाही. त्यामुळे रेड झोनची मोजणी करुन नकाशा प्रसिद्ध करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. यासाठी भाजपाचे आमदार महेश…

SBI News : कर्जाचे हप्ते थकवल्यास चॉकलेट घेऊन थेट घरी येणार बँकवाले

एमपीसी न्यूज - थकीत कर्ज वसुलीसाठी भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँक एसबीआयने (SBI News) नवीन युक्ती आखली आहे. ज्या कर्जदाराचे कर्ज थकलेले आहे, अशा ग्राहकांच्या घरी बँक कर्मचारी चॉकलेटचा बॉक्स घेऊन जाणार आहेत. कर्जदारांना चॉकलेट देऊन…

Pimpri : भाजपात गेलेल्यांना कमळाच्या चिन्हावर लढावे लागेल – रोहित पवार

एमपीसी न्यूज - सामान्य नागरिक अडचणीत (Pimpri) असताना, बेरोजगारीच्या प्रश्नामुळे देशभरातील तरुण हवालदिल झालेले असताना, दुष्काळामुळे बळीराजा चिंताग्रस्त असताना संसदेचे विशेष अधिवेशन का बोलवले नाही ? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी पिंपरी…

Maharashtra : कंत्राटी भरतीत सरकारचा 30 हजार कोटींचा घोटाळा

एमपीसी न्यूज - कंत्राटी पद्धतीने (Maharashtra) नोकरभरती करुन खासगी कंपन्यांच्या माध्यमातून पाच वर्षांत 30 हजार कोटी रुपयांची लूट राज्यातील मनुवादी सरकार करणार असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.कंत्राटी…

PCMC : ‘प्रगती’ची माहिती सक्षमपणे लोकांपर्यंत पोहचावा, अतिरिक्त आयुक्तांचे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) राबविण्यात येत असलेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेचा मुख्य हेतू गतीमान प्रशासन, पारदर्शक व लोकाभिमुख कामकाज, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुलभतेने माहिती पोहोचविणे…

Chinchwad : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून दारू भट्ट्यांवर छापे

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवाच्या (Chinchwad) पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कारवाई केली. अवैधरीत्या हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लावलेल्या भट्ट्यांवर छापे मारून…

Pune : भविष्यात पुण्यात चांगले मैदान उभे राहिल; विश्वजीत कदम यांचा विश्वास

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेसाठी काम (Pune)  करताना अनेकदा हक्काच्या मैदानासाठी प्रयत्न केले. यश येता येता राहिले. पण, आता नव्याने या ढोबरवाडी मैदानाचा ताबा मिळाला आहे. पुण्याच्या फुटबॉल विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि…

Ganeshotsav 2023 : बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी, खरेदीसाठी बाजारात लोकांची गर्दी उसळली!

एमपीसी न्यूज - चैतन्य आणि मांगल्याचे (Ganeshotsav 2023 )प्रतिक असलेल्या गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लोकांची एकच गर्दी उसळली असून विविध प्रकारच्या गणेश मूर्ती, आकर्षक सजावटीचे साहित्य, फुले, कापडांसह…