Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव कालावधीत (Chinchwad) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात तीन हजार पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्याशिवाय…

Chakan : महावितरणचे कर्मचारी भासवून वीजमीटर बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज - ‘तुमच्याकडे लावलेले वीजमीटर संथ झाले आहे. कनेक्शन दिल्यापासून तुम्हाला (Chakan) लाखो रुपयांचे बिल भरावे लागेल. तुमचे वीजमीटर बदलून देतो व त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल’ अशी बतावणी करून तसेच महावितरणचे कर्मचारी असल्याचे…

Metro News : गणेशोत्सव काळात मेट्रो धावणार मध्यरात्री पर्यंत!

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव (Metro News) काळात पुणे शहरात लाखो भाविक येत असतात. त्यांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोने देखील आपली सेवा मध्यरात्री पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सहा दिवस मध्यरात्री बारा तर गणेश विसर्जनाच्या दिवशी मेट्रो…

Ravet : विद्यांगण हायस्कूलमध्ये रंगला आजी- आजोबा आनंद मेळावा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील (Ravet) रावेत येथील ओम प्रतिष्ठान संचलित विद्यांगण हायस्कूलमध्ये नुकताच 'ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा' घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे तर प्रमुख पाहुणे एमपीसी न्यूजचे…

Alandi : आळंदीत हरितालिका पूजन उत्साहात

एमपीसी न्यूज : श्रावण महिना संपला (Alandi ) की सगळ्यांना वेध लागतात ते श्री गणरायांच्या आगमनाचे. यंदा 19 सप्टेंबरला गणपती बाप्पा येणार आहेत. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आज 18 तारखेला हरतालिका मातेचे पुजन घरोघरी होत आहे. भाद्रपद शुद्ध…

BJP : जाहीर झालेल्या भाजप कार्यकारणीवरुन सुंदोपसुंदी?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या (BJP) जाहीर झालेल्या जम्बो कार्यकारिणीवरुन सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. नवीन कार्यकारिणीत सर्वांत महत्वाचे असलेले संघटन सरचिटणीसपद जाहीर केले नाही. या कार्यकारिणीवर शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह…

Marunji : उघड्या दरवाजा वाटे दोन लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - खोलीच्या उघड्या दरवाजावाटे (Marunji) आतमध्ये प्रवेश करत खोलीतून दोन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना 11 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत शुभश्री पीजी, शिंदे वस्ती, मारुंजी येथे घडली.सुयश यशवंत लाड (वय…

Kalewadi : भरधाव दुचाकीची पादचारी व्यक्तीस धडक; पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव दुचाकीने (Kalewadi) रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला जोरात धडक दिली. त्यात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 16) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास बीआरटी रोड काळेवाडी येथे…

Pune : जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी केली एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या (Pune) कारणावरून चार जणांनी मिळून एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 16) रात्री सव्वा नऊ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर बर्गेवस्ती, कुरुळी येथे घडली.गोविंद भागवत भिसे (रा. भोसरी)…

Bhosari : पाय हलवू नको म्हटल्याने पतीला बांधून चाकुने केले वार

एमपीसी न्यूज - पाय हलवू (Bhosari) नको म्हटल्याने पत्नीने पतीला दोरीने बांधले. त्यानंतर पतीवर चाकूने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 16) रात्री साडे अकरा वाजता चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडली.विजयसिंह शहाजी…
(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'880ac2b4b9861b68',t:'MTcxNTE4NTA1NS4xMTYwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();