Bharat Jodo : ‘भारत जोडो’ अभियानाला पाठिंब्यासाठी पुण्यात पदयात्रा

एमपीसी न्यूज –  काँग्रेस आणि समविचारी (Bharat Jodo) संघटनांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो’ अभियानाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात ज्योती चौक कोंढवा ते काँग्रेस भवन शिवाजीनगर या मार्गावर बुधवारी (दि.21) ही पदयात्रा काढण्यात आली.

इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक अस्लम इसाक बागवान, संतोष म्हस्के, विलास किरोते, चंद्रकांत निवंगुणे, संकेत मुनोत, भीमाशंकर खटावकर, दादासाहेब गायकवाड, सचिन अल्हाट, राजू सय्यद, ऋषिकेश गायकवाड, बिबवे, फिरोज शेख, सादिक पानसरे इत्यादी सहभागी झाले.

YCM Hospitals : विना परवाना गैरहजर राहिलेल्या सफाई कामगाराची वेतनाढ रोखली

‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ (Bharat Jodo) असा संदेश देण्यात आला. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संविधान वाचविण्याचा संदेश या यात्रेतून देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.