Bhosari : भोसरीत बालाजी ट्रेडर्सचे उदघाटन 

एमपीसी न्यूज – भोसरीतील बालाजी टे्डर्सचे उदघाटन  पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  पंडीत गवळी, बालाजी ट्रेडर्सचे संचालक व इन्स्ट्रक्टर आर्म्ड रामकिशोर, मांगीलाल, ओमप्रकाश सायाग, मोतीराम माचरा आदी उपस्थित होते.

रामकिशोर म्हणाले की, वर्षभराच्या साठवणीसाठी सर्व प्रकारचे तांदूळ, गहू, डाळी व कडधान्य ग्राहकांना तसेच दुकानदारांना देखील होलसेल भावात मिळू शकणार आहे. तीन हजार रुपयांपेक्षा अधिक खरेदी केली तर पाच किलोमीटर पर्यंतच्या परिसरात मोफत घरपोच माल पोचविण्याची सुविधा उपलब्ध असेल.
घरबसल्या व्हॉट्सअॅपवर आपली किराणा मालाची यादी पाठवली तरी आपल्याला घरपोच उत्तम दर्जाचा किराणा माल माफक दरात मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.