Bhosari : एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

एमपीसी न्यूज –  भोसरी येथील एस.पी.जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये देशाचा 73 वा  स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी प्रमुख पाहुणे विलास शेळके, वकील कुणाल तापकीर, नगरसेवक सागर गवळी, पांडुरंग नाना गवळी, सुनीता गवळी, स्वप्नील गवळी, नितीन लोणारी, प्राचार्य, शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.