Chandrayaan 3 Live : काहीच क्षणात भारत रचणार इतिहास, चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी ‘विक्रम’ सज्ज; पहा थेट प्रक्षेपण

एमपीसी न्यूज : 40 दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर भारताच्या (Chandrayaan 3 Live) मून मिशनचे लँडर म्हणजेच चांद्रयान-3 आज सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. इस्रो सर्व यंत्रणा वेळोवेळी तपासत आहेत. देशासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बातमी असून सध्या चांद्रयान-3 ची सर्व यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.