Chandrayaan 3 : चांद्रयान पाठवणारा प्रसिद्ध आवाज शांत झाला; शास्त्रज्ञ एन वालारामथी यांचे निधन

एमपीसी न्यूज : चांद्रयान- 3 च्या यशाबद्दल (Chandrayaan 3) संपूर्ण जग भारताचे अभिनंदन करत असताना दुसरीकडे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांमध्ये शोककळा पसरली आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञ एन वलरमथी यांचे निधन झाले आहे. 2 सप्टेंबर रोजी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Dehuroad : देहुरोड आणि पिंपरी-चिंचवडमधील महिलांनी सैनिकांना बांधल्या राख्या

भारताचा पहिला स्वदेशी रडार इमेजिंग उपग्रह असलेल्या RISAT प्रकल्पाचे वलरमथी (Chandrayaan 3) देखील संचालक होत्या. यासोबतच त्या इस्रोच्या चांद्रयान-3 च्या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा एक भाग होत्या. चांद्रयान काउंटडाउनमध्येही त्यांनी आपला आवाज दिला आहे. वालारमथी यांच्या निधनामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांमध्ये शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.