Browsing Tag

ISRO

ISRO : भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन असेल – इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ

एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या तोडीचे ( ISRO ) भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक (Space Station) उभारण्यास आगामी काळात प्राधान्य राहील, अशी ग्वाही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली. हे अंतराळ…

ISRO : गगनयान मोहिमेची चाचणी 21 ऑक्टोबरला – इस्रो

एमपीसी न्यूज - अंतराळातील विविध रहस्य शोधण्यासाठी, गगनयान (ISRO) मोहिमेचे पहिली चाचणी उड्डाण 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर आणखी तीन चाचणी उड्डाणे पाठवली जाणार त्याबाबत  त्याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी त्यांच्या गगनयान…

Chandrayaan 3 : चांद्रयान पाठवणारा प्रसिद्ध आवाज शांत झाला; शास्त्रज्ञ एन वालारामथी यांचे निधन

एमपीसी न्यूज : चांद्रयान- 3 च्या यशाबद्दल (Chandrayaan 3) संपूर्ण जग भारताचे अभिनंदन करत असताना दुसरीकडे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांमध्ये शोककळा पसरली आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञ एन वलरमथी यांचे निधन झाले आहे. 2…

Pimpri : एचए स्कूलच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांकडून इस्रोचे आभार

एमपीसी न्यूज - डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित पिंपरी येथील हिंदुस्थान (Pimpri) अँटिबायोटिक्स स्कूल प्राथमिक विभागात शुक्रवारी (दि. 1) चंद्रयान 3 च्या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.भारतीय अंतराळ…

Chandrayaan : प्रज्ञान रोव्हरने क्लिक केला विक्रम लँडरचा फोटो

एमपीसी न्यूज - चंद्रावर फिरत असलेल्या प्रज्ञान रोव्हरने काल सकाळी विक्रम ( Chandrayaan ) लँडरचा खास फोटो क्लिक केला. इस्त्रोनं स्माइल प्लीज असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.  रोव्हरवर असणारा नेव्हिगेशन कॅमेऱ्याने हा फोटो टिपला…

Chandrayaan 3 : इस्रोने दिली गुड न्यूज; चंद्रावर ऑक्सिजनसह ‘हे’ आहेत महत्त्वाचे घटक

एमपीसी न्यूज : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 च्या यशस्वी (Chandrayaan 3) लँडिंगनंतर इस्रोने संपूर्ण जगाला आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. इस्रोने सांगितले की, चांद्रयानच्या रोव्हर प्रज्ञानने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर,…

Aditya-L 1 : चंद्रानंतर इस्रोचे लक्ष आता सूर्यावर; शनिवारी इस्रो घेणार सूर्याच्या दिशेने झेप

एमपीसी न्यूज : चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताचे (Aditya-L 1) पुढचे मिशन सूर्य असणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो 3 सप्टेंबर रोजी म्हणजेच येत्या शनिवारी एक यान पाठवत आहे. यासाठी आदित्य-एल1 अवकाशात झेप घेणार आहे. आदित्य-एल 1 हा…

Nigdi : मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर शाळेत बालसभा उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज - मॉडर्न शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी (Nigdi) शनिवारी (दि. 26)चांद्रयान-3 या विषयावर आधारित बालसभेचे आयोजन केले.चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग ही भारताने केलेल्या ऐतिहासिक घटनेची नोंद सुवर्णाक्षरात झाली आणि आपण या…

Chandrayan 3 : चांद्रयान 3 लँडिंग पॉईंटचे नाव आता शिवशक्ती पॉईंट – नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज - जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात भारताचे नाव (Chandrayan 3) कोरणाऱ्या चंद्रयान 3 च्या यशाची आठवण म्हणून चंद्रयान 3 जिथे लँड झाले आहे त्या पॉईंटला शिवशक्ती असे संबोधले जाईल, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.…

Chandrayan 3 : चांद्रयान 3चं प्रज्ञान रोव्हर चंद्रावर कसं उतरलं; इसरोने व्हिडीओ शेअर केला

एमपीसी न्यूज - भारतीयांच्या आशाआकांक्षांसह (Chandrayan 3) तब्बल एक हजार 800 किलो वजन घेऊन 14 जुलै रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने झेपावले. हे चांद्रयान इसरोने जाहीर केलेल्या वेळेवर बुधवारी (दि. 23) सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी…