Chinchwad : रक्तदान शिबिरात 108 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – अविनाश उत्तमराव चव्हाण यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 108 जणांनी रक्तदान केले.

यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, ‘ब’ प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय उपस्थित होते. शेखर चिंचवडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, दत्ताभाऊ चिंचवडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान दान आहे. प्रत्यकाने रक्तदान केले पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.