Chinchwad : शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील (Chinchwad) पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. नव्याने शहरात आलेल्या अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

बदली झालेले पोलीस निरीक्षक (कुठून-कुठे) –

रवींद्र जाधव (सायबर सेल, परिमंडळ दोन ते नियंत्रण कक्ष)
ज्ञानेश्वर साबळे (देहूरोड पोलीस स्टेशन संलग्न – नियंत्रण कक्ष ते देहूरोड वाहतूक विभाग)
प्रदीप पाटील (सायबर सेल परिमंडळ एक ते नियंत्रण कक्ष)
शहाजी पवार (दिघी आळंदी वाहतूक विभाग ते नियंत्रण कक्ष)
वर्षाराणी पाटील (वाहतूक विभाग ते चाकण वाहतूक विभाग)
सतीश नांदुरकर (नियोजन वाहतूक विभाग ते दिघी आळंदी वाहतूक विभाग)
मच्छिंद्र आदलिंग (चाकण वाहतूक विभाग ते हिंजवडी वाहतूक विभाग)

बदली झालेले सहायक पोलीस निरीक्षक (कुठून-कुठे) –

स्पृहा चिपळूणकर (परकीय नोंदणी विभाग ते देहूरोड पोलीस स्टेशन)
पूनम जाधव (चाकण पोलीस स्टेशन ते सायबर सेल, परिमंडळ एक)
गणेश पवार (हिंजवडी वाहतूक विभाग – नियंत्रण कक्ष)
चंद्रशेखर चौरे (महाळुंगे वाहतूक विभाग ते नियंत्रण कक्ष)
नारायण पाटील (तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन ते सांगवी पोलीस स्टेशन)
गणेश लोंढे (पिंपरी पोलीस स्टेशन, संलग्न -आर्थिक गुन्हे शाखा ते विशेष शाखा एक)

PCMC : महापालिकेकडून 58 एकर जागा खासगी विकसकाला? नेमके काय आहे प्रकरण?

बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक (कुठून-कुठे) – Chinchwad

विठ्ठल झांझुर्णे (आर्थिक गुन्हे शाखा ते भोसरी पोलीस स्टेशन)
दत्तात्रय मोरे (आर्थिक गुन्हे शाखा ते जलद प्रतिसाद पथक)
सतेज जाधव (आर्थिक गुन्हे शाखा ते जलद प्रतिसाद पथक)
गिरीश नामदेव चामले (गुन्हे शाखा युनिट तीन ते नियंत्रण कक्ष)

नव्याने हजर झालेले सहायक पोलीस निरीक्षक (पदस्थापनेचे ठिकाण) –

जितेश शिंगोटे (आर्थिक गुन्हे शाखा)
लहू तावरे (नियंत्रण कक्ष)
समीर वाघ (तळेगाव दाभाडे)
वसंत देवकाते (विशेष शाखा एक)

नव्याने हजर झालेले पोलीस उपनिरीक्षक (पदस्थापनेचे ठिकाण) –

प्रभाकर खणसे (देहूरोड पोलीस स्टेशन)
हिरामण किरवे (दिघी पोलीस स्टेशन)
राजाराम काकडे (वाहतूक शाखा)
विद्या पाटील (गुन्हे शाखा)
सागर पोमण (सायबर सेल)
भारत माने (वाकड पोलीस स्टेशन)
सचिन खताळ (वाहतूक शाखा)
अभिजित चौगुले (चाकण पोलीस स्टेशन)
रेखा काळे (संगणक विभाग)
रुपेश टेमगिरे (विशेष शाखा एक)
अनिल डफळ (विशेष शाखा एक)
रवींद्र गोडसे (विशेष शाखा एक) (Chinchwad)
गणेश माने (वाहतूक शाखा)
राकेश सरडे (आर्थिक गुन्हे शाखा)
नितीन गायकवाड (सायबर सेल)
संतोष इंगळे (आर्थिक गुन्हे शाखा)
दिनेश सकट (आर्थिक गुन्हे शाखा)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.