Chinchwad : पवना सहकारी बँकेमध्ये आता केवळ 9.50 टक्के ने मिळणार तारणी कर्ज

एमपीसी न्यूज – स्मार्ट पिंपरी चिंचवड शहराच्या (Chinchwad) वाटचालीबरोबर तुमच्या व्यवसायाच्या वाढिसाठी पवना सहकारी बँक आता घेऊन आलीये स्मार्ट अशी कर्ज योजना केवळ 9.50टक्यांनी तारणी कर्ज नागरिकांना त्यांच्या व्यवसाय व उद्योगाच्या प्रगतीसाठी मिळणार कमी व्याजदरात कर्ज.

Alandi : आळंदीतील एमआयटी कॉलेजमधील IT FEST 2024 स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

यासाठी पवना सहकारी बँकेने पवना तारणी कर्ज योजना 2024 आणली आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्थावर मालमत्ता तारणा (Mortgage) वर अवघ्या 9.50 टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. ही योजना बँकेने मर्यादीत कालावधीसाठी आणली असून 31 मार्च 2024 पर्यंत ती सुरु राहणार आहे.

https://www.facebook.com/pavanasahakaribank/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.