Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील सहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांची सहाय्यक आयुक्त पदावर बढती आणि बदली झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातून त्यांना आज (मंगळवारी) सोडण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक (बदली कुठून – कुठे) :
कल्याण पवार (पिंपरी ते चाकण),
शंकर बाबर (पिंपरी),
ज्ञानेश्वर साबळे (रावेत चौकी ते सांगवी),
रंगनाथ उंडे (पिंपरी (गुन्हे) ते रावेत चौकी),
शैलेश गायकवाड (मुंबईहून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली – निगडी वाहतूक),
रवींद्र जाधव (निगडी वाहतूक ते अतिक्रमण विभाग).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.