Browsing Category

पिंपरी

Chinchwad : विनोद कवितेतून निर्माण करणे ही अवघड कला – बंडा जोशी

एमपीसी न्यूज - शरीर आणि मन यांना आनंद मिळवून देण्याचे काम विनोद निर्मितीतून करता येते. विनोद करणे ही अवघड गोष्ट आहे; आणि तो विनोद कवितेतून करणे ही तर अवघड कला आहे, असे मत ज्येष्ठ हास्यकवी बंडा जोशी यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.चिंचवड…

Pimpri: महापालिका विषय समितीत ‘यांची’ लागली वर्णी; महासभेत सदस्यांची निवड

एमपीसी न्यूज –पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत नवीन सदस्यांची आज (सोमवारी) महासभेत निवड करण्यात आली. या चारही समित्यांमध्ये नऊ सदस्य असून पक्षीय…

Dapodi : दापोडीत रंगणार गारेगार कवी संमेलन

एमपीसी न्यूज  - भर उन्हात कलिंगडाचा आस्वाद घेता- घेता कविता सादर करायची, या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित गारेगार कवी संमेलन शब्दधन काव्यमंचाच्या वतीने दापोडी येथे रंगणार आहे.दापोडी-पिंपळेगुरव रस्त्यावर काटे पेट्रोल पंपाशेजारी दि.…

Pimpri : कासारवाडी दुर्घटनेतील कुटुंबाला मदत 

एमपीसी न्यूज - कासारवाडी येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबाची भेट घेऊन पिंपरी विधानसभा युवा सेनेतर्फे त्यांना आर्थिक मदत देण्यात आली.यावेळी पिंपरी विधानसभा युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग…

Maharashtra Exit PolL : महायुतीला 8 जागांचा फटका तर आघाडीला 14 जागांचा फायदा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसणार आहे. 2014 च्या निवडणुकीत युतीला एकूण 42 जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र युतीला 34 जागेवर समाधान मानावे लागेल, असे निष्कर्ष एक्झिट पोलनुसार समोर येत आहेत. एबीपी, पोल…

National Election : यंदा पुन्हा भाजपा नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार सत्तेवर येणार ; सर्व एक्झिट पोलचा…

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा शेवटचा टप्पा संपला आणि काउंट डाऊन सुरू झाले. आज सायंकाळी अंतिम चरणातील मतदान प्रक्रिया पार पडताच टिव्ही वाहिन्यांनी आपले एक्झिट पोल दाखविण्यास सुरुवात केली. वेगवेगळे एक्झिट पोल वेगवेगळे आकडे…

Akurdi : प्राध्यापक केतन देसले यांचा ‘‘यंग लीडरशीप इन एज्युकेशन’’ पुरस्काराने गौरव     

एमपीसी न्यूज -   पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (पीसीसीओई) संगणक विभागाचे प्रा. केतन देसले यांचा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे मुख्य संशोधक (CSIR-CSIO)…

Pimpri : बँकांकडून होणारी सर्वसामान्यांची लूट थांबवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री यांना पाठविणार हजार…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील बँका ग्राहकाकडून वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क लादत त्यांच्या खात्यातून कपात केली जात आहे. ही कपात म्हणजे बँक ग्राहकांवर अन्याय आहे. यामुळे ग्राहकांची, सर्वसामान्य नागरिक, सर्व कामगार, कष्टकरी, फेरीवाले, सरळ लूट…

Pimpri : शहरात बुध्दपोर्णिमा विविध कार्यक्रमाने साजरी

एमपीसी न्यूज - पिंपरी, दापोडी, भोसरी, काळेवाडी, शाहूनगर-चिंचवड बुध्द विहारमध्ये शनिवारी बुध्द पोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रवचन, बुध्दवंदना आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.रावजी बारणे प्रशाला थेरगाव येथील…

Talegaon : जाधववाडी धरणात बुडून तिघांचा मृत्यू; एनडीआरएफच्या मदतीमुळे तिघे बचावले

एमपीसी न्यूज - जाधववाडी येथील धरण परिसरात सुट्टीनिमित्त फिरण्यासाठी गेलेले सहाजण धरणाच्या पाण्यात बुडाले. वेळीच सर्वाना पाण्याबाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले. मात्र, यातील तिघांचा मृत्यू झाला असून तिघेजण बचावल्याचे सांगण्यात आले…