Browsing Category

क्राईम न्यूज

Wakad : कंपनीचे गोडाउन फोडून चोरी करणाऱ्या टोळीला अटक; वाकड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - औरंगाबाद आणि पुणे येथे वेगवेगळ्या कंपन्यांचे गोडाऊन फोडून चोरी करणाऱ्या राज्यातील टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून 86 कुलर आणि टेम्पो असा एकूण दहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. योगेश बाबाजी पुतमाळी (वय 23, रा.…

Wakad : कपड्यांच्या दुकानातून हजारोंचे कपडे चोरीला

एमपीसी न्यूज - कपड्यांच्या दुकानाच्या छतावरील पत्रा उचकटून दुकानातून 91 हजार रुपये किमतीचे कपडे चोरून नेले. ही घटना रहाटणी फाटा थेरगाव मधील स्वाती कलेक्शन येथे सोमवारी (दि. 20) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. सत्यशीला शिवाजी बामणकर…

Hinjawadi : जातीपातीच्या भिंती पाडून उभारलेला संसार वर्षातच कोलमडला

एमपीसी न्यूज - विवाह जुळवणा-या ऑनलाईन साईटवरून सूर जुळले. दोघांच्याही घरच्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन दोघांचे लग्न लावून दिले. पण वर्षभरातच किरकोळ कारणांवरून जात आडवी आली आणि जातीपातीच्या भिंती पडून उभारलेला संसार वर्षातच कोलमडला.…

Bhosari : सेंच्युरी एंका कंपनीत भीषण आग

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसी मधील सेंच्युरी एंका कंपनीत आग लागली. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी दहाच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी मधील सेंच्युरी एंका कंपनीत आज सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती…

Pune : कात्रज भागामध्ये इस्टेट एजंटचा कोयत्याने वार खून

एमपीसी न्यूज- पुण्यात कात्रज भागामध्ये एका इस्टेट एजंटचा कोयत्याने वार खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. 20) रात्री घडली. अजयकुमार सीताराम जैसवाल (वय 45, रा. कोथरूड) असे खून झालेल्या इस्टेट एजंटचे नाव.. कात्रज परिसरातील सच्चाई…

Talegaon Dabhade : लोखंडी शस्त्राने वार करून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - लोखंडी शस्त्राने वार करून तरुणाचा खून केल्याचा प्रकार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. खून झालेल्या तरुणाची ओळख अदयाप पटली नाही. हा प्रकार आज (मंगळवारी) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला. वरिष्ठ पोलीस…

Pune : बर्गर किंगच्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे, एक जण आयसीयुमध्ये दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यातील एफसी रोडवरील बर्गर किंगच्या आउटलेटमधील बर्गरमध्ये काचेचे तुकडे निघाल्याचे समोर आले आहे. हे बर्गर खाल्ल्याने एका रिक्षावाल्याला थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. ही घटना बुधवारी (दि.15) घडली. याप्रकरणी डेक्कन जिमखाना…

Kamshet : दुकान खाली करण्यास सांगितल्यावरून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज - भाड्याने दिलेले दुकान खाली करण्यास सांगितल्याच्या रागातून तिघांनी व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये व्यापारी गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 20) कामशेत पवनानगर रोडवर चिखलसे गावात घडली. गुलाबचंद फुलचंद गदिया…

Pune : अल्पवयीन मुलीला पळविल्या प्रकरणातील फरार आरोपी वर्षभरानंतर पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणातील फरार आरोपी तब्बल वर्षभरानंतर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. त्याला सिंधूदुर्ग कणकवली येथून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी जनता वसाहत येथून एका मजुराने आपल्या…

Nigdi : कॉलेजमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याची तरुणाला मारहाण; तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - सहा महिन्यांपूर्वी कॉलेजमध्ये असताना तरुणीची तिच्या कॉलेजमध्ये शिकणा-या तरुणांशी भांडण झाले. त्या भांडणाचा राग मनात धरून सहा जणांच्या टोळक्याने मित्रासोबत बोलत थांबलेल्या तरुणीचा विनयभंग करत तरुणाला मारहाण केली. ही घटना…