Browsing Category

क्राईम न्यूज

Hinjwadi : पैशांसाठी विवाहितेचा छळ    

एमपीसी न्यूज - दुचाकी आणि पोल्ट्रीफार्मसाठी जागा खरेदी करण्याकरिता माहेराहून पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणा-या पतीवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 27 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.सुमित…

Pune : पिस्टल व काडतुसांसह सराईत गुन्हेगार जेरबंद

एमपीसी न्यूज – पोलीस अभिलेखावरील एक सराईत गुन्हेगाराला दोन पिस्टल आणि चार काडतुसांसह जेरबंद करण्यात आले आहे. युनिट तीनच्या पोलिसांनी काल शुक्रवारी (दि.10) ही कारवाई केली.अजय पांचाळ (रा. जांभूळवाडी रोड, आंबेगाव खूर्द, ता. हवेली, जि.…

Bhosari : पादचा-याला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज - पादचारी तरूणाला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल, रोकड असा 8 हजार 100 रूपयांचा ऐवज लुबाडून नेला. ही घटना बुधवारी रात्री पावणेआठ वाजता भोसरीतील मोहननगर येथे घडली.श्रीकांत पांडूरंग मोटे (वय 27, रा.…

Dehuroad : रस्त्यात महिलेचा विनयभंग; आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज - रस्त्याने चाललेल्या महिलेसमोर उभा राहून अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करणा-या एकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. शिवराम हिरन्ना भंडारी (वय 50, रा. चिंचोली, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी 28…

Hinjwadi : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांचे मोबाईल हिसकावले

एमपीसी न्यूज - मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांचे दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 32 हजार रूपयांचे दोन मोबाईल हिसकावले. ही घटना हिंजवडीतील द्रौपदी लॉन्स येथे शुक्रवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. तर, तळेगाव - दाभाडे येथे मॉर्निंग वॉकला…

Mulashi : मारुंजी रोड येथील मेमाणे वस्तीजवळ टायर व प्लास्टिकच्या गोडाउनला आग

एमपीसी न्यूज - मुळशीतील मारुंजी रोड येथील मेमाणे वस्तीजवळ टायर व प्लास्टिकच्या गोडाउनला आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोठी आग लागली होती. पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या 3 गाड्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने यामध्ये…

Pune : पोलीस कर्मचा-याला 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – चतु:श्रूंगी पोलीस ठाणे येथील पोलीस नाईक वाघ यांच्यासह आणखी एकाला 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज शुक्रवारी (दि.10) ही कारवाई केली. तक्रारदारावर अनधिकृत सिगारेट विक्रीसाठी कारवाई…

Lonavala : प्रवाशाचे साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने व इतर साहित्य चोरीचा गुन्हा २० तासांत उघड

एमपीसी न्यूज : उंब्रज ते मुंबई प्रवासा दरम्यान एका प्रवाशाने प्रवासी स्विफ्ट डिझायर गाडीच्या डिक्कीत विश्वासाने ठेवलेले साडे अकरा तोळे सोने व इतर साहित्य घेऊन फरार झालेल्या कार चालकाला लोणावळा शहर पोलिसांनी 20 तासात मुद्देमालासह अटक केली.…

Sangvi : पत्नीचा खून करून पसार झालेल्या नराधम पतीला अटक

एमपीसी न्यूज - रहाटणी येथे पतीने पत्नीचा वायरने गळा आवळून खून केला. खून करून पळून गेलेल्या आरोपी पतीला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.उत्तम महादू जाधव (वय 37, रा. रहाटणी. मूळ रा. लातूर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वंदना…

Talegaon Dabhade : आंतरजातीय तरुणाशी प्रेमसंबंध ठेवल्याने चुलत्याने लावले पुतणीच्या डोक्याला पिस्तूल

एमपीसी न्यूज - आंतरजातीय तरुणाशी प्रेमसंबंध ठेवल्याने चुलत्याने पुतणीच्या डोक्याला पिस्तूल लावून तिला डांबून ठेवले. तसेच पुतणीसह तिच्या प्रियकराला ठार मारण्याची धमकी दिली. तरुणीने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने याप्रकरणी…