Browsing Category

क्राईम न्यूज

Bhosari : पूर्ववैमनस्यातून तिघांना मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी मिळून तिघांना मारहाण केली. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 30) टेल्को रोड भोसरी येथे घडली.हनुमंता नागनाथ माने (वय 29, रा. टेल्को रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी…

Chakan : जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग; आरोपीची पतीसही मारहाण

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग करून मध्यस्थी केलेल्या पतीसही आरोपीने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. २९) रात्री पावणे दहाच्या सुमारास खेड तालुक्यातील संतोषनगर भाम येथे घडली.नितीन अशोक कड (रा.…

Chinchwad : भरधाव वेगात आलेल्या पिकअपच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मोपेड दुचाकीवरून वाल्हेकरवाडीहून चिंचवडच्या दिशेने जाणा-या दोघांना भरधाव वेगात आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिली. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री साडेदहाच्या सुमारास स्पाईन रोड चौक वाल्हेकरवाडी…

Sahakarnagar : पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – सहकारनगर येथे भरधाव वेगात येणा-या पीएमपीएमएल बसने एका मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.29) सायंकाळी चारच्या पद्मावती बसस्टॉप जवळ घडली. याप्रकरणी बस चालकाला अटक करण्यात आली…

Pune : दुकानाचे शटर अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांकडून 3.5 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – येरवडा येथे दुकानाचे शटर अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एका 65 वर्षीय महिलेने (रा. अशोकनगर येरवडा) याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Pune : पीएमपी बस प्रवासादरम्यान महिलेची सोन्याच्या दागिन्यांची पर्स चोरीला

एमपीसी न्यूज – पीएमपी प्रवासादरम्यान ज्येष्ठ महिलेची सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना 26 एप्रिलला सकाळी पावणेदहा ते पावणेअकरा दरम्यान घडली.या प्रकरणी एका 53 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Pune : गणेशखिंड रोड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – गणेशखिंड रोड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि. 26 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता घडली.सुनील तारू (वय 60, रा. खैरेवाडी), असे मयताचे नाव असून सुनील यांचे भाऊ अविनाश तारू यांनी याप्रकरणी…

Talegaon Dabhade : सतरा वर्षीय महाविद्यालयीन युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथे एका सतरा वर्षीय महाविद्यालयीन युवकाने स्वयंपाक घरातील पंख्याच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.आत्महत्येचा हा प्रकार मंगळवारी (दि.३०) दुपारी ३.४५च्या सुमारास…

Pune : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – सिंहगड रोडवर एका पाण्याच्या टँकरने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना काल रविवारी (29) सकाळी साडेदहा वाजता घडली.नवीन चंद्रा भावीकडी (वय 31, रा. सांगवी), असे मयत झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.…

Sangvi : माहेरहून 70 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे माहेरहून 70 लाख रुपये आणण्याची मागणी. यासाठी विवाहितेने नकार दिला असता सासरच्या लोकांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. याबाबत सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 36…