Browsing Category

क्राईम न्यूज

Hinjawadi : आयटी अभियंत्यास भरदिवसा लुटले

एमपीसी न्यूज - रस्त्यामध्ये गाठून भरदिवसा आयटी अभियंत्यास तीन जणांनी मिळून लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. 3) दुपारी दोनच्या सुमारास दत्तवाडी, नेरे येथे घडली.सुरज सुदर्शन प्रसाद (वय 32, रा. दत्तवाडी, नेरे. मूळ रा. फुलवारी शरीफ वालमी, जि.…

Chakan : खाणीत पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज - दगडाच्या खाणीमध्ये मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तब्बल 24 तासानंतर एनडीआरएफच्या जवानांना मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश मिळाले आहे.गौतम सुधीर निष्ठुर (वय 17, रा. जाधववाडी,…

Pune : तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात चोरी ; मूर्तींच्या पायातील चांदीचे चाळ चोरीस

एमपीसी न्यूज - पुण्यातील तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आहे. या घटनेत मंदिरातील श्रीराम आणि लक्ष्मण या दोन मूर्तीच्या पायातील चांदीचे चाळ तसेच पुजाऱ्याचा मोबाईल चोरीला गेला. याबाबत विश्रामबाग पोलिसांनी…

Dehuroad : पैशांसाठी हॉटेल मालकावर हल्ला करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पैसे घेऊन देहूरोड येथील राजवाडा हॉटेलचे मालक विजय ढुमे यांच्यावर हल्ला करणा-या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी केली.अक्षय लक्ष्मण शिंदे (वय 21, रा. वाघेश्वरनगर झोपडपट्टी, गोरेवस्ती,…

Pune : घरकामासाठी नोकर पुरविण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक करणा-या आरोपीस बेड्या

एमपीसी न्यूज - घरकामासाठी नोकर पुरविण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून ऑनलाईन हजारो रुपये घेऊन त्यांना नोकर न पुरवता त्यांची फसवणूक केली जात असे. अशा प्रकारे 30 ते 35 नागरिकांची फसवणूक करणा-या एकाला पुणे सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे.…

Bhosari : मेडिकल दुकानाचे शटर उचकटून औषधे लंपास

एमपीसी न्यूज - मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून रोख रक्कम आणि औषधे असा एकूण 32 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 3) सकाळी साडेआठच्या सुमारास दापोडी येथे उघडकीस आली.बिपीन सतीश लुंकड (वय 44, रा. दापोडी) यांनी…

Bhosari : मारहाण केल्याची विचारणा केल्यावरून सावत्र भावाने केले चाकूने वार

एमपीसी न्यूज - गावातील एका व्यक्तीला मारहाण केली. त्याबाबत भावाने विचारणा केली असता सावत्र भावाने भावावर चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी पाचच्या सुमारास बोराडेवाडी रोड, मोशी येथे घडली.सुनील बाबुराव सस्ते (वय 30, रा.…

Hinjawadi : घरकामासाठी सेविका देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - घर कामासाठी तसेच नातवाला सांभाळण्यासाठी सेविका पाहिजे असल्याने त्याबाबतची ऑनलाईन चौकशी केली. त्याद्वारे एका इसमाशी संपर्क साधला असता त्याने 26 हजार रुपये बँक खात्यावर भरण्यास सांगितले. पैसे घेऊन देखील संबंधित इसमाने सेविका न…

Hinjawadi : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या तरुणाला वेटर आणि व्यवस्थापकाकडून मारहाण

एमपीसी न्यूज - मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या तरुणाला हॉटेलमधील वेटर आणि व्यवस्थापकाने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 3) दुपारी दोनच्या सुमारास मान रोड, हिंजवडी येथे घडली.तन्मय प्रेम प्रकाश शर्मा (वय 21, रा.…

Pimpri : राजस्थानमधील खुनाच्या गुन्ह्यातील फरार तिघांच्या मुसक्या आवळल्या

एमपीसी न्यूज - श्रीगंगानगर राजस्थान येथील पुराणी अबाधी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या तीन सराईत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पिंपरी-चिंचवड खंडणी दरोडा विरोधी पथकाला यश आले आहे. लांडेवाडी, भोसरी येथे मोबाईल आणि पैसे चोरल्याच्या…