Browsing Category

क्राईम न्यूज

Hadapsar : सोन्याच्या बिस्किटांच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – हडपसर येथे एका 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेला सोन्याच्या बिस्कीटांचे आमिष देत पिवळ्या धातूची बिस्किटे देऊन त्यांच्या गळ्यातील 48 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली. ही घटना सोमवारी (दि.13) दुपारी सव्वातीनच्या…

Sangvi: फ्लॅटचे कुलूप तोडून एक लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कुलूप लावून बंद असलेल्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. त्यामध्ये 80 हजार रुपयांची रोख रक्कम आणि अठरा हजार रुपये किमतीचे सोने चोरट्यांनी चोरले. हा प्रकार सोमवारी (दि. 13) रात्री अकराच्या सुमारास पिंपळे निलख येथे…

Pune : मदतीसाठी धन्यवाद देणा-या तरुणीला ‘किस’ करून आरोपी पसार

एमपीसी न्यूज – मदत केल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी हात पुढे केलेल्या तरुणीला किस करून आरोपी इसम फरार झाला. या प्रकारामुळे गडबडून गेलेल्या तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला…

Chikhali : पादचारी महिलेच्या गळ्यातून सव्वालाखाची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून 51 ग्रॅम वजनाची एक लाख तीस हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हीसकावली. ही घटना मंगळवारी (दि. 14) रात्री नऊच्या सुमारास कुदळवाडी येथे घडली.वैशाली…

Pune : लष्कर परिसरात भरदिवसा कोयता गँगकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - पुण्यातील लष्कर परिसरात भर दिवसा कोयता गँगकडून दहशत पसरविण्याचा प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला असून याप्रकरणी लष्कर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.आदित्य उर्फ मन्या भोसले (वय 28, रा. भवानी पेठ,…

Chikhali : किराणा मालाच्या दुकानात तोडफोड करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - किराणा मालाच्या दुकानात लोखंडी तलवारीने तोडफोड केली. यामध्ये दुकानातील दोन संगणक, फ्रीज, वजन काटा आणि किराणा मालाचे नुकसान झाले. याप्रकरणी चिखली पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास…

Sangvi : ‘आपुन को कोई टच भी नहीं कर सकता’ म्हणणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून प्रसाद

एमपीसी न्यूज - 'आपुन को कोई टच भी नहीं कर सकता' या संजय दत्तच्या चित्रपटातील संवादावर चार तरुणांनी हातात कोयते घेऊन व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ त्यांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने टिकटॉकवर अपलोड केला. हा व्हिडिओ सांगवी पोलिसांच्या हाती…

Pune : वारजे येथे डिझेल, पेट्रोल वाहून नेणारा टँकर उलटला ; सुदैवाने मोठा धोका टळला (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- वारजे माळवाडी येथे पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणारा टँकर उलटला. हा अपघात आज सकाळी अकराच्या सुमारास कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यावर वारजे माळवाडी येथे घडला. या अपघातामुळे टँकरमधील तब्बल पाच हजार लिटर पेट्रोल…

Junnar : अज्ञात वाहनाच्या धडकेने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तीन महिलांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज- मॉर्निंग वॉकसाठी फिरायला गेलेल्या महिलांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या अपघातामध्ये तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज, बुधवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान अहमदनगर - कल्याण महामार्गावर (जुन्नर) उदापुर जवळ घडला.…

Chakan : भांबोलीचे माजी सरपंच प्रदीप नवरे यांची आत्महत्या

एमपीसी न्यूज- बंगल्याच्या पार्किंगमध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमधील छतावरील लोखंडी बारला भांबोली ( ता.खेड ) गावच्या माजी सरपंचाने दोरीच्या साह्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी (दि. 13) सकाळी पावणेसात वाजण्याच्या…