Browsing Category

क्राईम न्यूज

Hinjwadi : विवाहितेचा छळ, सासरच्या सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या सात जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 42 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अनिल काशीराम भोसले (रा. बावधन,…

Pimpri: भोसरी, पिंपरीत वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - वाहनाच्या धडकेत भोसरी आणि पिंपरीत दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भोसरी आणि पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरीत घडलेल्या घटनेत शामराव विठ्ठलराव बिरादार (वय 42, रा. रोशल गार्डनजवळ, भोसरी) असे मृत्यू…

Wakad: जमिनीच्या वादातून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला बघून घेण्याची धमकी

एमपीसी न्यूज - जमिनीच्या वादातून सख्खा भाऊ आणि त्याचा साथीदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 26)दुपारी पावणेदोनच्या सुमारास रहाटणी येथे घडली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे…

Pimpri: पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोड्या; सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोडीच्या घटना घडल्या असून यामध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा चार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. पहिल्या घटनेप्रकरणी रूपाकुमारी ललन तिवारी (वय 32, रा. वाटीका दिपकराम भालुराम, शनि मंदिरासमोर,…

Bhosari: लठ्ठ असल्याने घटस्फोटासाठी दबाव टाकल्याने विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत लठ्ठ असल्यामुळे घटस्फोटासाठी दबाव टाकत शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे नुकतीच घडली. प्रियंका पेटकर असे आत्महत्या केलेल्या…

Kothrud : कारखानदाराला 10 लाखांच्या खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – कोथरूड येथे एका कारखानदाराला एका अज्ञात मोबाईलधारक इसमाने वेळोवेळी फोन करून 10 लाखांच्या खंडणीची मागणी करून खंडणी न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. एका 42 वर्षीय इसमाने याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…

Pune : टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंढवा येथे टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.26) सायंकाळी साडेचारच्या सुमारास जकात नाक्याजवळ घडली. नरसिमला मालकोडय्या मदाला (वय 39, रा. बालाजीनगर, पुणे), असे मयत मोटारसायकलस्वाराचे नाव…

Pune : टँकर खाली येऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंबई-बँगलोर महामार्गावर कात्रजकडे जाणा-या रस्त्यावर एका टँकर खाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.25) रात्री आठच्या सुमारास घडली. सुनील गुलाब टिळेकर (रा. नांदेड सिटी), असे मयत दुचाकीस्वाराचे…

Pune : टोळक्याची मजुराला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – येरवडा येथे एका मजुराला सात जणांच्या टोळक्याने कोयता तसेच लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.26) शांतीनगर येथे घडली. घटनेत मजूर जखमी झाले आहे. याप्रकरणी राजेश पिल्ले (वय 45, रा. शांतीनगर, येरवडा), यांनी फिर्याद…

Pune : तरुणीला दारू पाजून तिच्यावर बलात्कार जाणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज- खोटे कारण सांगून तरुणीला निर्जन ठिकाणी घेऊन जात तिला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी सायंकाळी पिसोळी परिसरातील एका डोंगरावर घडली. कृष्णा बबन जाधव आणि अक्षय…