Dehugaon News : भगतसिंह कोश्यारी यांनी श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे घेतले दर्शन

एमपीसी न्यूज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी (Dehugaon News) आज श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन घेतले. यावेळी देहू संस्थानचे नितीन महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदी उपस्थित होते.

Crime News : भाजी खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीचा मोबाईल चोरीला

देहू संस्थानच्या वतीने विश्वस्तांनी राज्यपालांचा सत्कार केला. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी देहू संस्थानच्या नोंद वहीत अभिप्रायही नोंदवला. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे जीवन प्रेरणादायी असून त्यांचे अभंग अनेक युगापर्यंत मानवजातीला मार्गदर्शन करतील असे त्यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.