Pune : जायका प्रकल्पाबाबत महापालिका हिताविरोधात अभिप्राय देणा-यांवर कठोर कारवाईची मागणी

कांग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांचे आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज – जायका प्रकल्पांतर्गत असलेल्या निविदांसंबंधी सल्लागाराने महापालिकेच्या हिताच्या विरोधात अभिप्राय दिला आहे. तसेच याप्रकरणी आयुक्तांवर राजकीय दबाव आणण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केला असून या प्रकरणातील संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदनही त्यांनी आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे.

_MPC_DIR_MPU_II

वाचा निवेदनातील मजकूर –

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.