Facebook Instagram Down : फेसबुक इंस्टाग्राम डाऊन प्रकरण; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

एमपीसी न्यूज – फेसबुक आणि इंस्टाग्राम हे बहुचर्चित सोशल मीडिया हँडल ( Facebook Instagram Down) बुधवारी सायंकाळी अचानक बंद पडले. यानंतर अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले.

 

Talegaon Dabhade :  तळेगाव दाभाडे परिसरातून चोरीला गेलेल्या 19 दुचाकीसह आरोपीला अटक

Facebook आणि instagram वर दिवसातला बराचसा वेळ घालवणारे तर अक्षरशा कोलमडून गेले. त्यानंतर नेटकऱ्यांनी मिम्सद्वारे थेट मार्क झुकरबर्ग यालाच टार्गेट केले.

मार्क झुकरबर्ग याच्याबद्दल अनेक गमतीशीर मिम्स व्हायरल झाल्या. त्याचबरोबर फेसबुक आणि इंस्टाग्राम मानवी जीवनाचा जणू अविभाज्य घटकच बनले असल्याचे या मिम्स मधून दिसून ( Facebook Instagram Down) आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.