Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशातील चंबा परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के

एमपीसी न्यूज – मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हिमाचल प्रदेशातील चंबा (Himachal Pradesh) परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र चंबा असले तरी 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या मनालीतही भूकंपाचे सौम्य धक्के अनुभवायला मिळाले. हा भूकंप 5.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असल्याची नोंद करण्यात आली आहे. 

Maval : महायुतीचा धर्म पाळणार; श्रीरंग बारणे यांचे झोकून काम करणार

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, रात्री साडेऊनच्या सुमारास चंबा परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला.  भूकंपाच्या धक्क्यांनी कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त (Himachal Pradesh) नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.