Hinjawadi Crime News : भाड्याने नेलेल्या कारचा अपहार 

एमपीसी न्यूज – भाडेतत्त्वावर नेलेली कार परत न करता त्या (Hinjawadi News) कारचा अपहार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 फेब्रुवारी 2023 रोजी हिंजवडी येथे घडली.

समीर निवृत्ती मोरे (वय 31, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 25) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूषण रजनीकांत निकम (रा. अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kasaba Peth Bye Election : रूपाली ठोंबरेनी केला गोपनीयतेचा भंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण निकम यांनी फिर्यादी यांची साडेचार लाख रुपये किमतीची कार भाडेतत्त्वावर नेली. ती कार फिर्यादी यांना परत न करता कारचा अपहार केला असल्याचे (Hinjawadi Crime News) Hired car theftफिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.