समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही – अद्वैत ज्योतिष व वास्तू सल्ला केंद्र

एमपीसी न्यूज- माणसाचा जन्म होतो, त्यावेळी आकाशातील ग्रहांची स्थिती, स्थान, स्वभाव, उच्च-नीचता, शुभ-अशुभता दाखवणारा नकाशा म्हणजे त्या माणसाची जन्मकुंडली! या जन्मकुंडलीत तो जातक ज्या कुळामध्ये जन्माला येतो, त्याच्या वास्तुचाही बरा-वाईट परिणाम दिसून येतो. त्यामुळे जन्मकुंडलीतील ग्रहांची स्थाने व वास्तुची रचना यांचा शुभ-अशुभ परिणाम जातकाच्या संपूर्ण जीवनावर शंभर टक्के होतो.

तहान लागल्यावर विहीर खोदण्याऐवजी अगोदरच पाण्याची सोय करणे, कधीही सुखकारक व हितकारक ठरते. म्हणून बालकाच्या जन्मानंतर लवकरात लवकर त्याची जन्मपत्रिका तयार करून घेणे, त्याच्या जन्माच्या मूल्यांकानुसार त्याचे नामकरण (नामांक) करणे, हे त्या बालकाची सुदृढ वाढ, शिक्षण, करीयर व सुख-समृद्धीसाठी आवश्यक आहे.

आपण एका विशिष्ट उद्देशाने जागा बंदिस्त करतो, तिला वास्तू ‘वास्तू’ म्हणतात. त्यामुळे वास्तू बांधतानाचा उद्देश सुखकारक, यशकारक, आनंददायक होण्यासाठी ती वास्तू ज्या जागेवर (प्लॉट) बांधणार आहोत, त्या जागेच्या शुभ-अशुभ दिशा, जागेचा चढ-उतार, आजूबाजूचा परिसर (डोंगर, टेकडी, चढ, ओढे, नाले, नदी, विहीर, धार्मिक स्थळे), जागेतील जिओपॅथिक ट्रेस, पाण्याचे प्रवाह इत्यादी ऊर्जा शोधून, अशुभ ऊर्जा निराकरण करणे व शुभ ऊर्जेचे मूल्य वाढवणे, हे त्या वास्तुच्या मालकासाठी वेळ, पैसा, लाभ या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरते.

कोणत्याही समस्येचे कारण शोधून त्याचे निराकरण करण्यासाठी जन्मपत्रिका, अंकशास्त्र, रमलज्योतिष, हस्तरेषा ज्योतिष, डाऊझिंग व वास्तु परीक्षण हे पर्याय उपलब्ध आहेत. सर्वसामान्य व्यक्ती, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, डेव्हलपर्स, इंजिनिअर्स, इंटिरियर डिझायनर्स यांना वरील पैकी एका किंवा अनेक साधनांच्या माध्यमातून आम्ही योग्य सल्ला देऊ. त्यासाठी आवश्य भेटा किंवा फोन करा.

आमचे शास्त्र + तुमची श्रद्धा = तुमच्या जीवनातील सकारात्मक स्थित्यंतर!

टीप – गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही जातकांसाठी केलेल्या पूजा, वास्तुदोष निवारण उपाययोजना, दिलेले उपाय व उपासना प्रत्येक जातकाला शंभर टक्के फलद्रुप झालेल्या आहेत.

– शास्त्री पंडित प्रा. न. पां. पवार (बहुलेकर)
(ज्योतिर्विद, वै. अंकशास्त्रज्ञ, डाऊझर, रमलज्ञ, हस्तरेषाविश्लेषक)

कार्यालय – मिरजकर कॉम्प्लेक्स, गाळा क्र. 4, गांधी पेठ, चिंचवडगाव, पुणे – 411033
संपर्क – 9527029232 / 9284853727 / 9970944558

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2