Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस चे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil )यांना डेंग्यूची लागण झाली आहे.

जयंत पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत . जयंत पाटील लवकरात लवकर बरे (Jayant Patil)व्हावेत अशी ईच्छा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे .

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनाही डेंग्यू झाला होता .डेंग्यू मुळे अजित पवार कुठल्याही कार्यक्रमास उपस्थित नव्हते.

Chinchwad : मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नगर रस्त्याकडे जाणारी वाहतूक वळवली

अजित पवार हे बरे झाले असून आता जयंत पाटील यांना डेन्यू झाला आहे .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.