Mahalunge : पार्क केलेली बुलेट चोरीला

एमपीसी न्यूज – पार्क केलेली 1 लाख रुपयांची बुलेट चोरांनी चोरून नेली आहे. हि घटना रविवारी (दि.13) खेड तालुक्यातील सावदरवाडी ( Mahalunge)  येथे घडली आहे.

Chinchwad : शिवीगाळ केल्याने कोयत्याने वार करत मित्राचा खून

याप्रकरणी शुभम मंगलदास गांडेकर (वय 23 रा.खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरावर गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची गाडी पार्क केली असता चोरांनी 1 लाख रुपयांची फिर्यादीची बुलेट (एमएच 14 केजी 9383) चोरून नेली आहे.यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ( Mahalunge)  पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.