MS Dhoni Retirement : महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, IPL खेळत राहणार

मै पल दो पल का शायर हूँ, पल- दो पल मेरी कहाणी है..... या गाण्यावर स्वतःचा व्हिडिओ पोस्ट करीत धोनीने केली निवृत्तीची घोषणा

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इन्स्टाग्रामवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आपल्या क्रिकेटचा जीवनक्रम दाखवून पार्श्वभूमीवर गाणे वाजवत चार मिनिटांचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही पोस्ट केला आहे. मै पल, दो पल का शायर हूँ…. या गाण्यासह धोनीने निवृत्तीची घोषणा केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ते म्हणाले की, आता मला संध्याकाळी 7 वाजून 29 वाजल्यापासून रियाटर समजण्यात यावे. चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार धोनी याने पोस्टमध्ये मानले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.