Mann Ki Baat Live : पाहा लाईव्ह… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’!

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय असून, दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम देशभरात प्रसारित होत असतो. यामध्ये देशातील विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होत असतात. पाहूयात या (Mann Ki Baat Live) कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (सकाळी 11 वाजल्यापासून) …

प्रत्येकी राज्यातील एखादे शहर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे (Mann Ki Baat Live) या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असते. आज (रविवारी) चिंचवडमधील ऑटो क्लस्टर सभागृहात या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग होत असून या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Pimpri News: पंतप्रधान कार्यालयाकडून ‘मन की बात’साठी पिंपरी- चिंचवड शहराची दखल

Mann Ki Baat: आज 2022 मधील शेवटची ‘मन की बात’; पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे देशाचं लक्ष

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.