Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी उपोषण घेतले मागे; आता स्वत: महाराष्ट्रात दौरा करून मराठा समाजाला भेटणार

एमपीसी न्यूज : मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत (Manoj Jarange) उपोषण मागे घेत त्यांनी उपचार घेण्याची देखील तयारी दाखवली आहे. तर उद्यापासून त्यांनी धरणे आणि साखळी उपोषण करण्याचे आवाहन मराठा समाजाला केले आहे.

Pune: कोथरुड येथे दिव्यांग मतदार जन जागृती यात्रा संपन्न

ते हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेणार असून पुढे दोन-तीन दिवसानंतर ते संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करणार आहेत. अंबडमध्ये झालेल्या संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांना संचारबंदीमुळे लोकांना भेटणे शक्य नसले तरी ते आता महाराष्ट्रात फिरून स्वत: लोकांना भेटणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.