Nigdi News : किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन निवडणुकीत जय गणेश पॅनेल विजयी

एमपीसी न्यूज – किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन निवडणुकीत जय गणेश पॅनलला बहुमत मिळाले आहे. जय गणेश पॅनेल सलग पाचव्यांदा विजयी झाले आहे. युनियनचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने निवडणूक ऐतिहासीक मानली जात आहे.

अध्यक्ष महेंद्र बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली हि निवडणूक लढविण्यात आली. युनियनचे सल्लागार व मार्गदर्शक वकील आर. बी. शरमाळे यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कोथरूड येथे असणारी कमिन्स इंडिया ही अमेरीका मल्टीनॅशनल कंपनी असून डिझल व गॅस इंजिनचे उत्पादन करते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.