Nigdi News : नागेश्वर रत्नपारखी यांचे निधन

एमपीसी न्यूज – नागेश्वर दगडू रत्नपारखी (Nageshwar Dagdu Ratnaparkhi)  यांचे आज (बुधवारी)  वयाच्या 75 व्या वर्षी  दुपारी एक वाजता वृद्धापकाळाने निधन ( passed Away) झाले. संध्याकाळी 7 वाजता निगडी (Nigdi) येथील स्मशानभूमीत ( Cemetery) त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Cremated) करण्यात येणार आहेत.

रत्नपारखी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली व नातवंडे असा परिवार आहे. रत्नपारखी यांनी 35 वर्षे खासगी कंपनीत नोकरी केली. त्यांच्या निधनाने रत्नपारखी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.