PCMC: गुढी पाडव्यानिमित्त सत्यम ज्वेलर्स तर्फे सोने खरेदीवर मिळवा दुप्पट वजनाची चांदी फ्री

एमपीसी न्यूज –  दागिना आपल्या मनातला दुप्पट आनंद खरेदीचा ! अशी संधी मिळाली तर अशी ऑफर घेऊन(PCMC) सत्यम ज्वेलर्स आले आहेत. गुढी पाडव्यानिमीत्त सत्यम जेव्लर्समध्ये तुम्ही जेवढे सोने खरेदीवर त्याच्या दुप्पट चांदी फ्री मिळणार आहे.

हिंदू कालदर्शिका प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला(PCMC) साडे-तीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त साजरा केला जातो, तो म्हणजे गुढीपाडवा. एक नवी सुरवात,समृद्ध मुहूर्त आणि शुभ मुहूर्त मानला जोता. या शुभ मुहूर्तावर कुठलीही खरेदी केली तर ती लाभदायी असते असं मानतात. विशेषतः आपण सोनं खरेदी केल्याने किंवा गुंतवणूक केल्याने त्याचे परिणाम आपणांस लाभदायी स्वरूपात मिळतात.

सत्यम ज्वेलर्सही ह्या शुभ मुहूर्ताचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहेत. या शुभ मुहूर्तावर सत्यम ज्वेलर्स आपल्या ग्राहकांचा सोने खरेदीचा आनंद दुप्पट व्हावा यासाठी घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर, सोने दागिने खरेदीवर दुप्पट वजनाची चांदी फ्री आपण सत्यम ज्वेलर्समधून सोने दागिने खरेदी केल्यास सोने दागिन्यांच्या वजनाच्या दुप्पट वजनाच्या चांदीच्या किमती एवढे गिफ्ट व्हाऊचर आपणास भेट म्हणून दिली जाणार आहे.

Talegaon Dabhade : विन्यासा योग वर्गाच्या महिलांनी महिला दिन व स्नेहसंमेलन केले साजरे

यामुळे आपली खरेदी ही होईल आणि खरेदीचा आनंद दुप्पट ही होईल. खरेदी करण्यास ग्राहक सत्यम ज्वेलर्स मधून सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात.सोने,चांदी, हिरे, प्लॅटिनम, मोती, रत्ने आणि खडे ह्यांची अप्रतिम कारागिरी आणि असंख्य व्हरायटी ग्राहकांचं मन मोहून घेतो. नववर्षात नात्यातील गोडवा जपण्यासाठी देखील सोन्याची किंवा चांदीची वस्तू एकमेकांना भेट म्हणून दिली जाते. म्हणून सत्यम ज्वेलर्सने आपल्यासाठी सत्यम सिल्वर  हे 5 हजार स्क्वे. फु. चे भव्य दालन आपल्या सेवेत आणले आहे.आपण चांदीच्या सुंदर भेटवस्तू इथे खरेदी करू शकता. शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने तुम्ही सोनं खरेदी केली तर ती तुमची एक उत्तम गुंतवणूक पण होते. आता दागिन्यांचा ट्रेन्ड जरी बदलला तरी जर तुम्ही गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करणार असाल तर तुम्ही सत्यम ज्वेलर्स डिजिटल गोल्ड ॲप गुंतवणूकीसाठी सर्वोत्तम आहे.

तसेच सत्यम ज्वेलर्स मध्ये सोने खरेदीसाठी विविध प्रकारच्या बचत योजना ही चालू आहेत ज्याचा फायदा आपणास भविष्यात सोने खरेदीसाठी होईल. तर वाट कशाची बघताय ,शुभ मुहूर्तावर नव्याने समृद्ध सुरवात करूया सत्यम ज्वेलर्स संगे. सत्यम ज्वेलर्सच्या निगडी, कृष्णानगर किंवा चाकण शाखेस भेट द्या आणि खरेदीचा द्विगुणीत करा.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.