BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : लालबहादुर शास्त्री यांना अभिवादन 

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास पक्षनेते एकनाथ पवार, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, मनसे गटनेता सचिन चिखले, नगरसदस्य नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले  उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.