Pimpri : ‘मनसे’ इन अॅक्शन; जॅम्बो कार्यकारिणी जाहीर
एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे)पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. विद्यार्थी सेना, महिला सेना, वाहतूक सेनेच्या नियुक्त्या केल्या आहेत. तसेच 200 हून अधिक कार्यकर्त्यांना पदांचे वाटप करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीसाठी मनसे पक्ष जोरदार कामाला लागला आहे.
मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, सरचिटणीस आणि पिंपरी-चिंचवडचे प्रभारी किशोर शिंदे, मनसेचे उपाध्यक्ष गणेश सातपुते, रंजित शिरोळे यांच्या उपस्थित पदांचे वाटप केले आहे. याबाबतची माहिती शहराध्यक्ष, महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी दिली.
अशी आहे कार्यकारणी-
पिंपरी विधानसभा
पंकज दळवी – उपविभाग अध्यक्ष (प्रभाग 14), आकाश राठोड- प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 10), सचिन गुरव – प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 14), बिपिन नाईक – प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 15), महेंद्र निशिगध – प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 19), विनायक साळवी – प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 19), रोहित मारणे – प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 21) सुधीर जंम – प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 30).
भोसरी विधानसभा
तेजस दाते – उपविभागअध्यक्ष (प्रभाग 1), माऊली नलावडे- उपविभागअध्यक्ष (प्रभाग 7), रवी जाधव – प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 2), किशोर अभंग -प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 8), तानाजी चोरमले – प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 11), सुरज जाधव – प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 11).
चिंचवड विधानसभा
विजय राऊत – उपविभाग अध्यक्ष (प्रभाग 23), भाऊराव नाईक – प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 22), अनिल सातव – प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 31), राहुल पवार – प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 32), सुजय शिदे – प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 17)
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या नवीन नियुक्ती
चिंचवड विधानसभा
भाग्यश्री चिंचोळे – उपविभाग अध्यक्ष (प्रभाग 22), लता गावखरे -उपविभाग अध्यक्ष (प्रभाग 31/32), वॉर्ड अध्यक्षा सुप्रिया गायकवाड – (प्रभाग 17), अनिता नाईक -उपविभाग अध्यक्ष (प्रभाग 22/27), सीमा परदेशी (प्रभाग 22), धनश्री महामुनी – (प्रभाग 22), लक्ष्मी सूर्यवंशी – (प्रभाग 22), वैशाली कोकाटे – (प्रभाग 17).
पिंपरी विधानसभा
लक्ष्मी सैय्यद -उपविभाग अध्यक्ष- (प्रभाग 18/19), वॉर्ड अध्यक्षा योगीता कांबळे – (प्रभाग 14), संध्या कुलकर्णी – (प्रभाग 18), अश्विनी कदम – (प्रभाग 19), ममता लोहार (प्रभाग 21), शोभा चावरीया – (प्रभाग 14), मंगल शिगारे – (प्रभाग 21), रेखा सुधीर जंम – (प्रभाग30).
भोसरी विधानसभा
उपविभागअध्यक्ष सारिका संतोष जाधव, दक्षता क्षीरसागर – उपविभाग अध्यक्ष (प्रभाग 3/4), सुनीता माळवदकर- उपविभागअध्यक्ष (प्रभाग 11/8), अंजना कोकाटे उपविभागअध्यक्ष (प्रभाग 12/13), प्रभाग अध्यक्षा सुनीता जाधव (प्रभाग 2), वॉर्ड अध्यक्षा अश्विनी नरसिगे (प्रभाग ३), दुर्गा पवार – (प्रभाग 4), दीपिका निफये – (प्रभाग 3), सुचिता वाघमारे – (प्रभाग 4), कमल शिदे – (प्रभाग 12), वंदना अहिरे – (प्रभाग 12), सरोज शिदे – प्रभाग अध्यक्ष (प्रभाग 1), मुमताज़ शेख – (प्रभाग 12),
विद्यार्थी सेना नवनियुक्त उपविभाग अध्यक्ष!
प्रभाग नाव पद
2 चंदन डफळ उपविभाग अध्यक्ष
3 रवी लाखपुरकर उपविभाग अध्यक्ष
8 प्रकाश वाघमारे उपविभाग अध्यक्ष
12 धिरज सुतार उपविभाग अध्यक्ष
13 रोहित काळभोर उपविभाग अध्यक्ष
14 रोहन कांबळे उपविभाग अध्यक्ष
15 सुशील पोतदार उपविभाग अध्यक्ष
17 प्रशांत ढाकोळ उपविभाग अध्यक्ष
22 अमित डेरवनकर उपविभाग अध्यक्ष
24 रूपेश पाटसकर उपविभाग अध्यक्ष
29 स्वप्निल तांबे उपविभाग अध्यक्ष
31 प्रतीक लोखंडे उपविभाग अध्यक्ष
3,4 सुरज तापकीर संघटक
23, 24 शुभम चौधरी संघटक
9 सुमित कलापुरे उपविभाग अध्यक्ष
9 सोनू खिलारे प्रभाग अध्यक्ष
10 बाबू आरेकर उपविभाग अध्यक्ष
16 प्रवीण माळी उपविभाग अध्यक्ष
19 आशिष खरात उपविभाग अध्यक्ष
16 चैतन्य शिंगटे प्रभाग अध्यक्ष